Best time for Spray of chamatkar,taboli,liyocine in cotton crop? कपाशीला चमत्कार लियोसिन टाबोली फवारणी केव्हा करावी ?

नमस्कार मित्रांनो, या वर्षी कापूस पिकाची लागवड केली. कपाशी मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणी घेत आहे?

कपाशीचे चांगली वाढ झाली नाही? किंवा शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस पिका संदर्भात कुठला ही प्रश्न पडला असेल तर पोस्ट संपूर्ण बघा!

आणि लेख आवडत असतील तर सर्व शेतकरी बांधवांनपर्यंत शेअर करा.

हे पण वाचा:
Kapus Shende Khudni Karavi Ka? / कपाशीचे शेंडे खुडावे की नाही पूर्ण माहिती

एकंदरीत आज आपण या लेखा मार्फत जि माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत, तर ती म्हणजे

  • आपल्या कपाशीची चांगली वाढ होत नाही.
  • आपल्या कपाशी ची कधी कधी पाते गळ होत राहते.

तर त्याच्यावरती आपण वेगळ्या प्रकारचा रेग्युलेटर असं म्हणतो. किंवा कपाशी ची वाढ थांबवण्यासाठी काही टॉनिकचा व काही औषधांच्या फवारणी मधून वापर करतो. त्यातली त्यात सर्वात महत्त्वाचे औषध आहे तर ते म्हणजे आपल्या चमत्कार गार्डा केमिकलचे चमत्कार. चमत्कार ला भरपूर सारे शेतकरी नमस्कार करतात.

त्यानंतर शेतकरी मित्रांनी पुढचे टॉनिक आहे तर ते म्हणजे बी एस एफ कंपनी चं लिओसीन.

हे पण वाचा:
Kapus Kokda Niyantran? / कपाशीवरील कोकडा 100% नियंत्रण कसा करावा?

त्यानंतर शेतकरी मधून फूड्ज टॉनिक आहे तर ते म्हणजे सुमिटोमो कंपनीच ताबोली.

यांसारख्या वेगवेगळ्या प्रकार च्या पीजीआर चा वापर, आपल्या कपाशीची वाढ थांबवणारी ट्रॉनिक म्हणून फवारणी मधून वापर करतो! त्याचा योग्य वापर करण्याचा कालावधी कधी आहे? किंवा नेमका त्याचा वापर केल्या ने आपल्या कपाशी ला फायदा काय होणार आहे?

मित्रांना लेख शेवटपर्यंत नक्की वाचा!

हे पण वाचा:
 COTTON BG4 / नवीन कापूस बियाणे / संपूर्ण माहिती?

जास्त फायदा होणार आहे.

कधी कधी आपण नत्र युक्त खतांचा जास्तीत जास्त मारा आपल्या कापूस पिकावरती करतो नत्र युक्त खत म्हणजे युरिया यासारखे खताचा आपल्या कपाशीला जास्तीत जास्त चुकून प्रमाण जास्त झाले तर, आपल्या कपाशी ची योग्य रीतीने वाढ होत नाही. फक्त जास्तीत जास्त शेंड्या च्या दिशेने आपल्या पिकाची वाढ होऊ लागते. अशा वेळेला जास्तीत जास्त पातेगळ झाले असेल तर त्याचे आपल्याला पातेगळ झालेली पाहायला मिळते. मित्रांनो आशा आपण चमत्कार. यासारखे पीजीआर चा फवारणी मधून वापर करू शकतो.

फवारणी मधून जर वापर केला तर आपल्या कपाशी ची वाढ पूर्णपणे थांबून जाईल का?

आता फवारणी मधून यासारखे टॉनिक वापरल्या नंतर नेमका फायदा होतो का? आपले काही कालावधी साठी शेतकरी बंधूनो भरपूर सारे शेतकर्यांचा गैरसमज आहे की या आपल्या सारख्या टॉनिक चा पीजीआर चा फवारणी मधून जर वापर केला तर आपल्या कपाशी ची वाढ पूर्णपणे थांबून जाईल. किंवा कापूस आहे तेवढाच राहतो? तर हा तुमचा गैरसमज सर्वप्रथम डोक्या तून काढून टाका. मित्रांनो ज्या वेळेस आपण यासारखे टॉनिक फवारणी मधून वापर करतो तर त्या वेळेत जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसांसाठी. बारा दिवसा साठी आपल्या कपाशी चा शेंडा मध्ये वाढ तिथे स्टॉप होते, परंतु फक्त वरच्या दिशेने जाणारी वाढ स्टॉप होते.

हे पण वाचा:
Kapus Utpadan Vadhavnyasathi Upay? / कापूस उत्पादन वाढवण्यासाठी उपाय?

आपल्या एकंदरीत फांद्या वगैरे असतात तर त्या तिथे जास्तीत जास्त वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एकंदरीत जे वरच्या दिशेने खर्च उतरतात तर ते आपल्या कपाशीच्या शाखे म्हणजे फळ फांद्या वगैरे ते वाढण्यासाठी मदत करतो. त्याच्या सोबतच्या पातळी जास्तीत जास्त पातळ होण्यासाठी मदत करतात.

पातेगळ टाळण्यासाठी सुद्धा आपला चमत्कार. दाबली यासारखे टॉनिक तिथं मदत करताना पाहायला मिळणार आहे.

एकंदरीत सांगण्याचा उद्देश यात आठ दहा दिवसासाठी आपले कपाशी ची उंच जाणारी फांदी स्टॉप होते.

हे पण वाचा:
Pategal niyojan / कपाशीची पातेगळ का होते ? / कपाशीची पातेगळ थांबवा 100%

आणि एकंदरीत फांद्या किंवा पाते धारणा वर जास्तीत जास्त होण्यासाठी मदत करतात.

आता याचा योग्य वापरण्या चा कालावधी काय आहे?

मित्रांनो ज्या वेळेस तुमच्या कपाशीला सुरुवाती च्या काळात आता कंपनी च्या नुसार जर गेलं तर चमत्कार लूसिया संख्या पिजिआर आपल्याला तीन फवारण्या ते करणारी कमेंट करतात. ज्या वेळेस आपले कपाशीच्या आधी तुम्ही पाहू शकता तर? पात्यांच्या अवस्थे मध्ये तुम्ही यांसारखे पी आर चा वापर करू शकता. ज्या वेळेस आपला कापूस लागतो. लागल्या नंतर म्हणजे एक ४ फूट त्या पैकी ५ फुटाच्या आसपास यांची हाइट आहे. अडीच तीन फूट आसपास या टाइम तुम्ही शंभर टक्के वापर करू शकता. त्यानंतर चार फुटाच्या करू शकता म्हणजे ज्यावेळेस तुमच्या कपाशी ची जास्तीत जास्त वाढते.

पाच फूट साडेपाच फूट सहा फुटापर्यंतच्या जातो. अशा वेळेस आपल्याला टॉनिकचा वापर करणं गरजेचं आहे.

हे पण वाचा:
SLR 525 Mahiti / SLR 525 – फायदे / किंमत / प्रमाण / संपूर्ण माहिती ?

योग्य प्रमाण?

याचे योग्य प्रमाण किती वापरायचे मित्रांनो, जर तुम्ही चमत्कार यांसारखे चमत्कार चा वापर जर तुम्ही करणार असाल तर!

प्रत्येक एकर साठी आपल्याला अडीचशे मिली चमत्कार या पीजीआर चा फवारणी म्हणून वापर करायचा आहे.

पंधरा ते वीस लिटरच्या पंपसाठी वीस ते पंचवीस मिली चमत्कार या टॉनिक चा तिथे वापर करणं गरजेचं आहे.

हे पण वाचा:
UPL Ulala Sampurn Mahiti? / UPL उलाला संपूर्ण माहिती?

मित्रांनो, जर तुम्ही सुमिटोमो कंपनी चा टाबोली या नावाचा टॉनिक वापरणार असाल तर याचे प्रमाण प्रत्येक एकरासाठी फक्त पन्नास मिली वापरणे गरजेचे आहे. म्हणजे तुमचा पंधरा वीस लिटर चे पंप असेल तर चार ते पाच मिली आसपास तुम्ही टाबोली या टॉनिक चा पीआर साठी वापर करू शकता.

त्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो लिओसीन. प्रमाण बऱ्यापैकी आपण पिकानुसार माझं पाठीमागे एक दोन लेखामध्ये मध्ये सांगायचं किंवा चुकलो तर कापूस पिका मध्ये किती वापरायला पाहिजे. मित्रांनो 5 ते 6 मिली तुम्ही कापूस पिकामध्ये त्याचे प्रमाण प्रति 15 ते 20 लिटरच्या पण्यासाठी वापरू शकता. कपाशी साठी त्याचा रिकमेंडेशन तेवढा आहे परंतु वेगवेगळ्या पिकासाठी 20 ते 25 मिली मध्ये पर्यंत सुद्धा आपण त्याचा प्रमाणात वापरू शकतो. तरी देखील तुम्ही खरेदी करतानी लीयोसिनचे प्रमाण तुमच्या कपाशी च्या योग्य वाढी नुसार तिथं कृषी सेवा केंद्रा मध्ये विचारून गरजेचे आहे.

मित्रांनो, निश्चितच अशा प्रकारे तुम्ही चमत्कार, लिओसिन किंवा टाबोली यांसारखे PGR चा फवारणी मधून वापर करून कपाशी चे उत्पन्न वाढू शकते.

हे पण वाचा:
Kapus Bond Ali Upay? / कापूस बोन्ड अळी वर खात्रीशीर उपाय?

पातेगळ थांबल्या नंतर जास्तीत जास्त बोन्डे लागणार.

उंची थांबल्या नंतर बोन्डाची ची साइज चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होणार आहे. तुमचं उत्पन्न वाढणार आहे.

मित्रानो लेख कसा वाटला हे खाली कॉमेंट करून सांगा.

हे पण वाचा:
Boron 20% che fayde? बोरॉन २०% पिकामध्ये फायदे?

इतर आपले जे कापूस उत्पादक शेतकरी असतील तर त्यांच्या पर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.

धन्यवाद.

Best Tonic For cotton crop? / कापूस /कपाशीला कोणत्या टॉनिक ची फवारणी करावी?

हे पण वाचा:
Pategal Thambavnysathi Upay? / पातेगळ थांबवण्यासाठी १०० % खात्रीशीर उपाय?

See all Posts

Leave a Comment