Kapus Utpadan Vadhavnyasathi Upay? / कापूस उत्पादन वाढवण्यासाठी उपाय?

Kapus Utpadan Vadhavnyasathi Upay : नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या शेतकरी कट्टा या वेबसाईट वरती.

मित्रांनो निश्चितच आपण सर्वात अगोदर आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगले कापूस पिकासंदर्भात नवनवीन लेख तेथे देण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो एकंदरीत सध्याच्या काळात भरपूर शेतकरी मला कॉमेंट करून प्रश्न विचारत होती की.

सर आमचा कापूस लाल पडला आहे?

आमच्या कपाशी मध्ये जास्तीत जास्त पातेगळ झाली?

आमच्या कपाशीला कमीत कमी बोंडे लागले?

किंवा शेतकरी मित्रांनो तिच्या मानाने बोंडांची संख्या कमी आहे?

एकंदरीत या सोल्युशन वरती आपण काय उपाययोजना करू शकतो? शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे जर तुमचा कापूस तिचा जास्तीत जास्त लाल पडलेला असेल पूर्णपणे शेंड्या पासून तर खालची पानापर्यंत लालपडलेले असेल तर, तुम्ही काही करू शकत नाही. परंतु मित्रांनो जर तुमच्या कपाशीचे थोडाफार प्रमाणामध्ये एक पंधरा वीस टक्के पाने लाल पडलेली असेल तर तुम्ही खालील प्रकारच्या फवारणी घेऊन तिला त्याला नियंत्रणात आणू शकता.

Kapus Utpadan वाढवण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट

मित्रांनो फवारणी कशी घ्यायची आपल्याला जे दुय्यम अन्नद्रव्य आहे मॅग्नेशियम सल्फेट या अन्नद्रव्याची आपल्याला आपल्या कपाशी वरती प्रति वीस लिटरच्या पंपसाठी 100 ग्रॅम असं प्रमाण वापरून फवारणी घ्यायची आहे.

चांगली वाढ झाली असेल तर?

आता राहिला दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता होतं काय सध्याच्या काळामध्ये कपाशीची तुमच्या जास्तीत जास्त वाढ होणे. डोक्याच्या वर पाच सहा फुटाच्या आसपास काही शेतकऱ्यांचा कापूस गेलेला असेल तर, अशा शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की जर साडेपाच सहा फूट फुटाच्या आसपास काही शेतकऱ्यांचा कापूस गेलेला असेल तर निश्चितच आपल्या कपाशी जागा शेंडा खुडून टाकणार खूप गरजेचे आहे.

प्लांट ग्रोथ रेग्युलेटर

किंवा आपल्या दुकानांमध्ये कृषी सेवा केंद्र मध्ये वेगवेगळ्या प्रकारची टॉनिक प्लांट ग्रोथ रेगुलेटर उपलब्ध असतात. चमत्कार झालं किंवा शेतकरी मित्रांनो लिवोसिन झालं किंवा किंवा शेतकरी मित्रांनो इतर चांगल्या कंपन्यांचे हाईट उंची थांबून अन्नद्रव्य राहतात तर ते जास्तीत जास्त पाते धारणा जास्तीत जास्त पात्याचा रूपांतर होण्यासाठी मदत करणार आहे. तर निश्चितच आशा टायमाला आपल्याला चमत्कार यासारख्या प्लांट ग्रोथ रेग्युलेटर चा फवारणी मधून वापर करायचा आहे. कारण खूप जबरदस्त फायदे आपल्याला त्या तिथे पाहायला मिळतात. कारण अतिरिक्त वाढ थांबते त्याचे रूपांतर होण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत आपल्याला मदत करत असतात.

शेतकरी बंधूंनो इतर कुठलीही समस्या आहे का तुमच्या कपाशीमध्ये? खाली कमेंट करायला विसरु नका.

हा लेख आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेयर करा.

धन्यवाद.

Pategal niyojan / कपाशीची पातेगळ का होते ? / कपाशीची पातेगळ थांबवा 100%

See All Posts.

Leave a Comment