SLR 525 Mahiti / SLR 525 – फायदे / किंमत / प्रमाण / संपूर्ण माहिती ?

SLR 525 Mahiti : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या शेतकरी कट्टा या वेबसाईट वर सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो आज आपण जी माहिती पाहणार आहोत म्हणजे GSP कंपनीचं slr525 कीटकनाशक बद्दल. तर याच संदर्भात आज आपण एक पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.

शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं म्हणजे जर तुम्हाला आपले लेख आवडत असतील तर नक्कीच आपल्या शेतकरी कट्टा या वेबसाईट वरील इतर लेख देखील बघा. लेख आवडला तर इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.

चला तर आपल्या माहितीला आता आपण सुरुवात करुया शेतकरी मित्रांनो slr525 हे जे कीटकनाशक येतं तर हे मुख्यतः म्हणजे पांढरी माशी असतं तर या पांढरी माशी वरती जास्त खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला देताना पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो आज आपण या बद्दल आपण जे मुद्दे कवर करणार आहोत तर ते म्हणजे..

  • जे slr525 याच्या मध्ये कोणता घटक उपलब्ध आहे?
  • आणि तसेच त्याची कार्यप्रणाली कशाप्रकारे आहे?
  • त्याचे प्रमाण आपल्याला किती वापरायचे आहे?
  • तसेच कोणत्या पिकावरती आपण याची फवारणी घेऊ शकतो?
  • आणि त्याच प्रकारे कोणकोणत्या किडींवरती याचा 100% खूप चांगल्या प्रकारे result आपल्याला पाहायला मिळेल ?

तर यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात येथे प्रयत्न करणार आहे.

SLR 525 मधील घटक कोणते ?

शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सुरुवात करूया तर ती म्हणजे slr525 याच्या मध्ये आपल्याला कोणता घटक पाहायला मिळतो?

जेणेकरून सेम घटक असलेल्या तुम्ही मार्केट मधलं कोणत्याही प्रॉडक्ट चा वापर करू शकतात.

शेतकरी मित्रांनो आपण जे slr525 या किटकनाशकाची या घटकाचा जर विचार केला तर, याच्या मध्ये आपल्याला डायफेनथिरॉन 25 टक्के आणि त्याच्या सोबत परिपरोपकिफेन ५%Sc मिळेल या फॉर्मुलेशन मध्ये असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे.

कोणत्या पिकांवर चालते?

शेतकरी मित्रांनो आपण दुसरा महत्वाचा मुद्दा असा जर विचार केला तर ते म्हणजे आपण जे जे slr525 आहे याची फवारणी कोणत्या पिकांवर देते घेऊ शकतो? तर त्याच्यामध्ये मित्रांनो आपण वेगवेगळ्या पिकांवर SLR 525 ची फवारणी घेऊ शकतो.

जसे आपल्या टोमॅटो, फ्लॉवर कोबी असेल वांगी, मिरची असेल कापूस असेल किंवा इतर कोणते पण ज्याच्यावर ती पांढरी माशीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होत असतो.

तर त्या पीकावरती आपण जे slr525 आहे तर याची आपण फवारणी घेऊ शकतो.

शेतकरी मित्रांनो एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे शक्यतो जर तुमच्या पिकाला फुलाला गेलेले असतील तर अशा कंडिशन मध्ये आपण शक्यतो slr525 ची फवारणी घेणे टाळावे.

कदाचित आपल्या फुलगळ वगैरे देखील तिथे होऊ शकते.

SLR 525 ची काम करण्याची पद्धत?

शेतकरी मित्रांनो आपण जर याचा त्याच्या काम करण्याच्या पद्धतीचा जर विचार केला तर,

हे आपल्याला सिस्टिमॅटिक आणि कॉन्टॅक्ट म्हणजे आंतरप्रवाही आणि त्याच्या सोबत संपर्कजन्य कीटकनाशक असे दोन्ही काम करताना आपल्याला हे पाहायला मिळत आहे.

मित्रांनो आपण याची कार्यप्रणाली जर पाहिली तरी आपल्याला शक्यतो जे कीटक असतात तर त्यांच्या पोटात पोईंजन तयार करण्याचे काम करतं.

हे कीटकांची अंडी देखील मारण्याचे काम करतात. आणि त्यातील गॅस पोईसनअसतं तर ते देखील करते.

आणि अशाप्रकारे एकंदरीत कीटकाला पॅरालिसिस होऊन त्याची पूर्णपणे जी 4 ते 5 दिवस खाण्याची क्षमता असते तर ती पूर्णपणे स्टॉप होते.

आणि एकंदरीतचकीटक कीटक येथे मरण पावलेला आपल्याला पाहायला मिळतो.

SLR 525 चे कोणत्या किडींवर १००% पाहायला मिळते?

शेतकरी मित्रांनो आपण याचा कोणत्या किडींवर शंभर टक्के नियंत्रण पाहायला मिळू शकते? तर त्याच्यामध्ये मी म्हणजे आपली जी पांढरी माशी असते त्याच्या सोबतच म्हणजे मावा असतो आणि लाल कोळी असतो तसेच थ्रिप्स असतात छोटा छोटा तर या सर्व प्रकारच्या किडींवरती 100% चांगला रिझल्ट देताना आपल्याला पाहायला मिळत आहे.

प्रमाण ?

मित्रांनो आपण प्रमाणाचा विचार जर केला तर आपल्याला प्रति एकरसाठी ३०० ते ३५० मिली 525 प्रमाण वापरायचे आहे.

तर ती वीस लिटरच्या पंपासाठी आपण 30 ते 35 मिली SLR 525 वापरू शकतो.

प्रति 15 लिटर च्या पंपासाठी आपण 25 ते 30 मिली SLR 525 चे प्रमाण वापरू शकतो.

SLR 525 ची किंमत?

मित्रांनो शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे SLR 525 ची किंमत किती असते?

मित्रांनो वरील 525 आहे तर याची एक लिटर ची किंमत आपल्याला आठशे रुपये च्या आसपास पाहायला मिळते.

किंमत कमी किंवा जास्त असू शकते.

शेतकरी मित्रांनो आपण एकंदरीत हे slr525 आहे तर हे कीटकनाशक वापरू आपल्या पिकांवरील पांढरी माशीचा प्रादुर्भाव असतो किंवा इतर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव असतो तर तो 100% येथे थांबू शकतो.

मित्रांनो लेख आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा.

धन्यवाद.

UPL Ulala Sampurn Mahiti? / UPL उलाला संपूर्ण माहिती?

See All Posts

Leave a Comment