Post Office Insurance Scheme Marathi : ₹520 मध्ये मिळवा 10 लाखांचा विमा : पोस्ट ऑफिसची अप्रतिम योजना !

Post office insurance scheme, पोस्ट ऑफिस विमा, पोस्ट ऑफिस योजना,post office yojana,

नमस्कार स्वागत आहे आपले स्मार्ट शेतकरी या वेबसाईट वर पोस्ट ऑफिस मार्फत नवीन योजना (Yojana) तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

फक्त ₹520 मध्ये तुम्हाला 10 लाखांचा विमा (Insurance ) मिळणार आहे.योजनेची माहिती

टाटा एआयजी इन्शुरन्स, टाटा ग्रुप आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये म्हणजे पोस्ट ऑफिस यांच्यामध्ये करार झालेला आहे आणि यामध्ये 10 लाखांचा अपघाती विमा (Health Insurance) फक्त तुम्हाला ₹520 मध्ये मिळणार आहे.

₹520 जर तुम्ही भरलात तर तुम्हाला 10 लाखाचा विमा मिळणार आहे.

स्मार्ट शेतकरी व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा


वयोमर्यादा – Post Office Insurance Scheme

तुमचे वय कमीतकमी १८ वर्षे व जास्तीत जास्त ६५ वर्षे असायला हवे.


विम्याचा काय लाभ मिळणार ?

 • कायस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपये मिळणार.
 • अवयव गमावलास १० लाख रुपये मिळणार.
 • अपघातामुळे आंशिक अपंगत्व आल्यास १० लाख रुपये मिळणार.
 • अपघातामुळे मृत्यू झाल्यास १० लाख रुपये मिळणार.

महाराष्ट्रातील नवीन योजनांची माहिती – येथे पहा


 • अपघात झाल्यानंतर २४ तासाच्या आत दवाखान्यात दाखल झाल्यास १ लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार.
 • इवॅक्युशनल लाख ५ हजारांपर्यंत मिळणार आहे.
 • शैक्षणिक लाभ कुटुंबाला 1 लाखा पर्यंत मिळणार आहे. कमीत कमी दोन मुलांसाठी.

हे सर्व जे काही पॉईंट आहे ते अपघात झाल्यानंतर असणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा.


 • समजा अपघात झाला आणि रोज तुम्ही दवाखान्यात (hospital) ॲडमिट आहात तर 10 दिवसांसाठी ₹1000 असे दिले जातात. (२ दिवसाची कपात करून फक्त अपघातासाठी)
 • कुटुंबाच्या वाहतुकीचा लाभ ₹25,000 पर्यंत मिळतो.
 • शिल्लक राहिलेल्याची काही प्रत्यावर्तन आहे. ते 5000 पर्यंत मिळतात.
 • कोमामध्ये कोण गेलं तर एक वेळी ₹1 लाख रुपये दिले जातात.
 • अंतिम विधीचा लाभ जर अपंग अपघात झाल्यानंतर जो काही अंतिम विधी केला जातो तर इथे चुकून कोणी देव न करो असं जर काही झालं तर अंतिम विधी चा लाभ 5000 पर्यंत दिला जातो.
 • आतंकवाद असेल तर विमा (insurance) संरक्षण दिले जाते.
 • टेली कन्सल्टेशन सामान्य (अमर्यादित) – टाटा ए आय जी अप्लिकेशनद्वारे.

अर्ज कसा करायचा ?

अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अधिक माहितीसाठी जवळील इंडियन पोस्ट पेमेन्ट बँक (indian post payment bank) किंवा पोस्ट ऑफिस संपर्क साधावा.

याचा अर्ज तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन online पद्धतीने भरू शकता.


आवश्यक कागदपत्रे -post office yojana

आधार कार्ड

पॅन कार्ड कार्ड

व तुम्ही स्वतः फॉर्म भरायला जाणे आवश्यक आहे.


पावती कशी मिळणार ?

Insurance policy काढल्यानंतर तुम्हाला पावती मिळणार नाही, पावती तुम्हाला काही दिवसांनी email द्वारे मिळून जाते.


हेल्पलाईन नंबर -Post Office Insurance Scheme

email आल्यानंतर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर मिळतो.