Best 5 Crop : फेब्रुवारी मार्च महिन्यात बाजारभाव असणारी हि पिके लावा

Best 5 Crop,

Best 5 Crop : फेब्रुवारी मार्च महिन्यात हि पिके लावा !

तर शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये आपण कोणत्या पिकाची लागवड करू शकता, जेणेकरून कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवू शकता.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा


काकडी

मित्रांनो आता थंडी संपत आहे, थंडी संपल्या नंतर तुम्ही काकडी या पिकाची लागवड करू शकता.

काकडी या पिकाला सध्या बाजारभाव चांगला असल्याच बघायला मिळत.

कोथिंबीर

उन्हाळी कोथिंबीर या पिकाची देखील तुम्ही लागवड करू शकता, मित्रानो ३ ५ ते ४ ० दिवसांत लगाडीपासून ते काढणीला आलेले हे पाहायला मिळते.

कारले

मित्रानो कारले या पिकाची दिखील लागवड तुम्ही करू शकता, वर्षभर देखील या पिकाची मागणी असते.

पूर्णपणे मांडव वैगेरे टाकणे या पिकासाठी गरजेचे आहे, चांगल्या प्रकारची व्हरायटी लावणे देखील गरजेचे आहे.

कोबी किंवा फ्लॉवर

एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये कोबी किंवा फ्लॉवर या पिकाचा देखील तुम्ही विचार करू शकता.

ब्रोकली

मित्रांनो चांगल्या बाजारपेठेच्या आसपास राहत असाल पुणे, मुंबई या सारख्या बाजारपेठेच्या आसपास राहत असाल, तर तुम्ही ब्रोकली या पिकाचा लागवडीसाठी विचार करू शकता.

निश्चितच जास्तीत जास्त बाजारभाव ब्रोकली या पिकाला पाहायला मिळत असतो.

त्याचे बियाणे नाही भेटले तर, तुम्ही कोबी किंवा फ्लॉवर या पिकाचा विचार करू शकता.


शेतकरी मित्रांनो सांगितलेल्या पिकांपैकी तुम्ही कोणत्याही एका पिकाची लागवड करा, २ ते ३ महिन्यामध्ये पूर्णपणे काढणीला आलेले हे पीक पाहायला मिळणार आहे.

हि माहिती इतर शेतकरी मित्रांना नक्की शेयर करा, धन्यवाद.

व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा