पंजाब डख हवामान अंदाज | Panjabrao dakh weather today 2024

Panjabrao dakh, panjab dakh, पंजाब डख, पंजाबराव डख,

Panjabrao dakh – नमस्कार पंजाब डख हवामान अभ्यासक मु.पो. गुगळी धामणगाव, ता. सेलू, जि – परभणी


आजपासूनचा पुन्हा शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे.

या तारखेपर्यंत मोठा पाऊस नाही

राज्यामध्ये ५ जुलैपर्यंत मोठा पाऊस पडणार नाही.

आजचा हवामान अंदाज – येथे पहा


जास्त पाऊस पडणार – Panjabrao dakh

राज्यामध्ये ५ जुलैपासून ते ११ जुलै दरम्यान दररोज मोठा पाऊस पडणार आहे म्ह्णून हा अंदाज लक्षात घ्यावा.

व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा

एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये ५ जुलै पासून ते ११ जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे.

७,८,९,१० जुलै ला जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे.

अचानक वातावरणात बदल झाला तर नवीन मॅसेज देण्यात येईल.

धन्यवाद…