पंजाब डख हवामान अंदाज | Panjabrao dakh weather today 2024

Panjabrao dakh,panjab dakh, पंजाब डख, पंजाबराव डख,

Panjabrao dakh – नमस्कार पंजाब डख मु.पो. गुगळी धामणगाव, ता. सेलू, जि – परभणी

खास करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे.


या तारखेपर्यंत कामे पूर्ण करून घ्या.

सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो १,२,३ जुलैपर्यंत शेतातील कामे आटपून घ्या, कारण कि राज्यामध्ये ४ जुलै २०२४ ते १० जुलै २०२४ पर्यंत जोरात पाऊस पडणार आहे.

वाढेनाले वाहणारा पाऊस पडणार आहे.

१,२,३ जुलै दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे.

४ जुलै पर्यंत सरी-ओसरीच्या पाऊस होणार आहे.

आजचा हवामान अंदाज – येथे पहा


पाऊस बंद होणार का ? – Panjabrao dakh

राज्यात एकदम पाऊस बंद होणारच नाही, चालूच राहणार आहे.

४ जुलै ते १० जुलै दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे.

व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा


या वर्षी पाऊस कसा असणार ?

सर्वाना सांगू इच्छितो कि ज्या वर्षी पूर्वेकडून पाऊस येतो, त्या वर्षी अहमदनगर,बीड, सोलापूर,लातूर,सातारा,सांगली,कोल्हापूर,विदर्भ,पूर्व-विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र या भागात जास्त पाऊस पडतो.

या वर्षी पूर्वेकडून मान्सून आलेला आहे, त्यामुळे राज्यात या वर्षी चांगला पाऊस पडणार आहे.

राज्यामध्ये ४ जुलै ते ११ जुलै पर्यंत चांगला पाऊस पडणार आहे.

दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल, परंतु पाणीच पाणी होणार आहे.

अचानक वातावरणात बदल झाला तर नवीन मॅसेज देण्यात येईल.

धन्यवाद…