
weather today : आज आहे २ १ जानेवारी २ ० २ ५ .
आजचा हवामान अंदाज
राज्यात १ फेब्रुवारी २ ० २ ५ पाऊस नाही.
पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,दक्षिण महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,कोकणपट्टी,खान्देश,मराठवाडा या भागांमध्ये १ फेब्रुवारी पर्यंत पाऊस येणार नाही, थंडी वाढत जाणार.
पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,मराठवाडा,कोकणपट्टी या भागात थंडीची लाट राहणार.
धुई देखील सध्या येणार नाही.
राज्यात १ फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडे राहणार.
अचानक वातावरणात बदल झाला तर, नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.