Kanda Rop khat Niyojan? / कांद्याच्या रोपासाठी खत व्यवस्थापन? / Kadyachya ropala konte khat dyave?

Kanda Rop khat Niyojan : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपले सहर्ष स्‍वागत करतो शेतकरी कट्टा या वेबसाईट वर. तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा लेख तुमच्यासाठीच बनवण्यात आलेला आहे. तुम्ही तर निश्चितच आपल्या लेख आवडला तर इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करण्याचे प्रयत्न करा.

चला तर आपल्या आता आपण सुरुवात करुया मित्रांनो आपण आज या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे भरपूर सारे शेतकऱ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की सर आपला चे कांद्याचे रोप टाकलेले आहे, सध्याच्या काळामध्ये. आणि खताचे व्यवस्थापन कशा प्रकारे करणे गरजेचे आहे? तर यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे.

खत केव्हा टाकावे ?

शेतकरी मित्रांनो आपण विचार केला कांद्याच्या रोपाला कशा कशाच आणि कोणत्या टायमाला खताचे व्यवस्थापन करणार गरजेचे आहे? त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या वेळेस आपण कांद्याचे रोप टाकतो तर ते रोप टाकण्याच्या अगोदरच आपण खताचे व्यवस्थापन करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस कांद्याच्या रोपाला ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे तननाशक तर त्याच्या अगोदर देखील आपण एक खताचे व्यवस्थापन करू शकतो.

  • आपण खताचे व्यवस्थापन करताना कोणकोणत्या खतांचा वापर करणे गरजेचे आहे?

शेतकरी म्हणून या लेखामध्ये मी कोणत्याही खताचे प्रमाण सांगत नाही. कारण तुमच्या कांद्याच्या रोपाचे क्षेत्र वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळत असतं. बऱ्यापैकी ५ गुंठे/ १० गुंठे / १५ गुंठे / अर्धा एकर क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या मध्ये कोणकोणत्या प्रकारचे खत टाकू शकतो?

एक तर आपण कांद्याचे बियाणे टाकणार आहे. तर त्याच्या अगोदर

किंवा दुसऱ्या वेळेस आपण कांदा तननाशक मारणार आहे.

शेतकरी कांदा तननाशक मारण्याची 15 दिवस अगोदर आपण खत व्यवस्थापन करणं गरजेचं असतं.

कारण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या कांद्याच्या रोपाला तणनाशकाचा वगैरे वापर करतो.

तर त्या वेळेस आपल्या कांद्याच्या रोपाला कदाचित झटका बसू शकतो.

किंवा कांद्याची पात पिवळी वगैरे पडू नये यासाठी आपण 15 दिवस अगोदर कधी व्यवस्थापन जर केलेला असेल तर,

निश्चितच आपल्या कांद्याच्या रोपाची रोगप्रतिकारक शक्ती वगैरे वाढते. आणि एकंदरीत झटका बसण्याचा बसत नाही.

कोणत्या खतांचा वापर करू नये?

आपण ज्यावेळेस खात व्यवस्थापन केलेले असते. शेतकरी मित्रांनो आपल्याला कांद्याच्या रोपाला नत्रयुक्त खतांचा म्हणजे मध्ये नैट्रोजेन किंवा आपण थोडक्यात युरिया म्हणतो.तर त्याचा आपल्याला कमी प्रमाणात वापर करायचा आहे.

Kanda Rop कोणत्या खतांचा वापर करावा ?

तर आपण कोणकोणत्या प्रकारची खताचा वापर करू शकतो? शेतकरी मित्रांनो आपण २०:२०:००:१३/ १२:३२:१६ / १०:२६:२६ आणि दाणेदार यांसारख्या खतांसाठी अवश्य वापर करावा.

शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन करत असतो. तर त्यावेळेस सल्फर युक्त खतांचा वापर करणं गरजेचं असतं.

आपलं महाधन कंपनीचा बेन्सल्फ नावं येतात.किंवा शेतकरी मित्रांनो २०:२०:००:१३ मध्ये १३ टक्के सल्फरआपल्याला पाहायला मिळतो.

शेतकरी मित्रांनो आपल्या कांदा पिकाला नव्हे तर कांद्याच्या रोपाला देखील सल्फर चे तेथे चांगल्या प्रमाणात फायदे झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. शेतकरी मित्रांनो जे सल्फर चे फायदे आहेत तर या संदर्भात सविस्तर लेख बनवलेला आहे. कांद्याच्या पिकाला आपण सल्फर युक्त खतांचा वापर करत असतो. तर आपल्याला कशा प्रकारे तिथे फायदा होऊ शकतो? तर शेतकरी मित्रांनो १०:२६:२६ किंवा १२:३२:१६ / २०:२०:००:१३ किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा ज्याच्यामध्ये नत्राचे प्रमाण कमी आहे. तर तुम्ही कांद्याचे रोपासाठी अवश्य वापर करू शकतात.

पूर्ण लेख पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपल्या इतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेयर प्रयत्न करा .

धन्यवाद..

UPL Ulala Sampurn Mahiti? / UPL उलाला संपूर्ण माहिती?

See All Posts

Leave a Comment