Kapus Shende Khudni Karavi Ka? / कपाशीचे शेंडे खुडावे की नाही पूर्ण माहिती

Kapus Shende Khudni Karavi Ka : नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा शेतकरी कट्टा या वेबसाईट वर. भरपूर सारे शेतकऱ्यांनी यावर्षी आपले लेख पाहून कपाशी खत व्यवस्थापन केल्याने आणि जवळपास शंभर टक्के शेतकऱ्यांच्या कापूस चांगला आपल्याला पाहायला मिळत आहे.

मित्रांनो भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करून सध्याच्या काळात एक प्रश्न विचारत होते की, तुम्ही काही लेखामध्ये सांगत आहे. शेतकरी मित्रांनो काही शेतकरी प्रश्न विचारत आहेत.

कपाशीचे शेंडे खुडावे कि नाही?

शेंडे खुडणे नेमकं काय फायदा होईल?

किंवा शेंडे आल्यानंतर आपल्याला कपाशीचे फरदड धरता येईल का?

तर या संदर्भात सविस्तर माहिती मी तुम्हाला या लेखा मार्फत देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हि पोस्ट आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेयर करा.

Kapus Shende Khudni फायदे

मित्रांनो शेंडे खुडणी का गरजेचे आहे? त्याचे आपल्याला काय फायदे होतील? ते अगोदर जाणून घेऊया तुमचा कापूस पाच साडे पाच फूटाच्या पेक्षाही जास्त वाढलेला असेल तर अशा टाईम आपण जर शेंडे खुडणी आपल्या कपाशीचे तर निश्चितच आपल्या कपाशीची अनावश्यक वाढ होते म्हणजे अन्नद्रव्य आपला कापूस पिकामध्ये जेवढे अन्नद्रव्य तयार होतात. तर ते अन्नद्रव्ये शेंडे यांच्या दिशेने वरती वाढण्यासाठी तिथं खर्च होत राहतात. आणि जास्तीत जास्त अन्नद्रव्य घरच्या दिशेने वाढवण्यासाठी खर्च झाल्यामुळे एकंदरीत आपल्या फुलधारणा कमी प्रमाणात झालेली पाहायला मिळते. त्याच्या सोबतच पातेगळ जास्त प्रमाणात झालेली पाहायला मिळते. आणि शंभर टक्के ची बोन्डाची साईझ वगैरे असते तर ते आपल्याला चांगल्याप्रकारे मोठी साईज असल्याचं पाहायला मिळतात. परंतु असतात तर त्याची साईज कमी प्रमाणात झालेली पाहायला मिळते. तर निश्चितच आपला कापूस साडे पाच फुटापेक्षा जास्त वाढत असेल तर आपण आपल्या कपाशीचे शेंडे खुडणे कधीही योग्य राहता. जास्तीत जास्त वजन वाढण्यासाठी जास्तीत जास्त पातळ धारणा होऊन त्याचे रूपांतर 100% बोंडात होण्यासाठी आपल्याला फायदा होतो.

फरदड घेता येते का?

परंतु शेतकरी मित्रांनो जर आपल्याला कपाशीचे फरदड करायचे असेल तर, अशा शेतकऱ्यांनी शक्यतो आपल्या कपाशीचे शेंडे खुडणे खूप चुकीचा आहे.

प्लांट ग्रोथ रेग्युलेटर

परंतु मग आता काय करायचं कारण त्यांच्या कपाशीची अनावश्यक वाढ जर शेतकऱ्याला थांबवायचे असेल तर आपल्याला प्लांट ग्रोथ रेगुलेटर फवारणी मधून वापर करायचा आहे. आता प्लांट ग्रोथ रेगुलेटर जसे चमत्कार किंवा शेतकरी मित्रांनो टाबोली यासारख्या PGR आपण फवारणी मधून वापर करून आपल्या कपाशी ची तात्पुरत्या स्वरूपात वाढ थांबवू शकतो. आता त्याची यात काही शेतकऱ्यांना प्रयत्न करतो चमत्कार मारलं किंवा कायम स्वरूपाची वाढ थांबून जाते काय? मित्रांनो जास्तीत जास्त दहा दिवस पंधरा दिवस आपल्या झाडाची किंवा कोणत्याही पिकाची वाढ थांबवितात पुन्हा एकदा पहिल्यासारखे वाढ सुरू होते.

आपल्याला हा लेख आवडला असेल तर खाली कमेंट करून सांगा व इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेयर करण्याचा प्रयत्न करा.

धन्यवाद

Kapus Kokda Niyantran? / कपाशीवरील कोकडा 100% नियंत्रण कसा करावा?

See All Posts

Leave a Comment