COTTON BG4 / नवीन कापूस बियाणे / संपूर्ण माहिती?

COTTON BG4 : नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा शेतकरी कट्टा या वेबसाईट वर. तर आज आपण COTTON BG4 या नवीन कापूस वानाबद्दल माहिती घेणार आहोत तर आपण हा लेख शेवटपर्यंत वाचा इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेयर करण्याचा नक्की प्रयत्न करा.

BG-1 व BG-2

बीटी चा कापूस आपल्याकडे आल्यापासून प्रचंड उत्पन्नात वाढ झाली आहे. बीजी चे BG-1 हे वन आपल्याकडे 2001 ला आले.

व 2006 ला आपल्याकडे BG-2 आले. आणि शेतकरी मित्रांनो लवकरच आपल्याकडे BG-4 हे देखील वाण येणार आहे.

नमस्कार तुम्ही बरोबर वाचले कि नवीन कापसाचे बियाणे आपल्याकडे येतंय.

  • BG-4 हे बियाणे कसे असणार आहे?
  • व त्यात काय बदल असणार आहे? काय फरक असणार?

त्याचा सविस्तर गोष्टींविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. पाठीमागं केंद्रीय कृषी आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून काही शेतकऱ्यांनी उद्योजक गेले होते. त्यांची मागणी होती की कापसाच्या बियांना नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे यावा आणि त्या संदर्भात केंद्र सरकार सुद्धा सकारात्मक आहे. अशा पद्धतीचे संकेत सध्या मिळायला लागले आहे. येत्या काही दिवसांमध्ये लवकरच शेतामध्ये BG-4 हे बियाणे येऊ शकतात.

नवीन काय येणार ?

तर शेतकरी मित्रांनो या नवीन कापूस तंत्रज्ञानामध्ये कोणत्या गोष्टी वेगळ्या येणार आहेत?

  • तर सगळ्यात पहिल्यांदा हे Gm बियाणे इतर कोणत्याही बियाण्याला आपल्याकडे GM बियाण्याला परवाना नाही. Genecally Modified जे काय बियाणे असतात तर त्याला GM बियाणे असे म्हणतो.

तर हे जे BG-4 आपल्याकडे येणार आहे तर ते Genecally Modified बियाणे असणार आहे. ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होणार आहे.

BG-4 चे फायदे?

पहिले म्हणजे उत्पन्न वाढणार आहे.

आणि दुसरे म्हणजे इतर कीटकांचा प्रादुर्भाव त्या कापसावरती किंवा त्या पिकावरती कमी असणार आहे .

त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे किटकनाशकांवर होणारा खर्च शेतकऱ्यांनचा वाचणार आहे. कारण रोगराई कीटकांचा प्रादुर्भाव प्रमाण कमी असल्या कारणाने जास्त खर्च करावा लागणार नाही.

त्यामुळे उत्पादन खर्च कमी होणार आहे आणि उत्पन्न सुद्धा वाढणार आहे.

या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहे तर त्या येत्या काळामध्ये B-4 या हे बियाणे येणार आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात.

आणि सगळ्यांत महत्वाचं ऍग्रोवन ने जी बातमी प्रकाशित केलेली आहे.

तर त्या बातमीनुसार देशाचे चे कापसाचे उप्त्पादन आहे त्याच्यापेक्षा 30 ते 40 टक्के उत्पादन वाढू शकतात. जर BG-4 आपल्याकडे जर.

त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेत असलेले ह्या बियाण्याची एकाच वेळेस वेचणी केली जाते,

परंतु आपल्याकडे एकापेक्षा जास्त वेचण्या करता येऊ शकतात. कारण त्या दृष्टीने ते बियाणे विकसित केले जाणार आहे.

महत्त्वाचा मुद्दा सध्या जे कापसाचे बियाणे आहेत त्याचे आपण एका हेक्टर मध्ये 50000 झाडे लावू शकतो. परंतु येणारे BG-4 हे जे बियाणे आहे. येणार आहे तर त्याच्यामध्ये झाडांची संख्या थोडीशी वाढ होऊ शकत नाही तर डायरेक्ट दुप्पट होऊ शकते. म्हणजे एक हेक्टर मध्ये जे पन्नास हजाराचा ऐवज बदल होऊन डायरेक्ट एक लाख पर्यंत झाडे एक हेक्टर मध्ये बसू शकतील.

शेतकरी बांधवांनो येणाऱ्या BG-4 मध्ये या गोष्टी असणार आहेत. आणि इतर हि काही बदल होऊ शकतात. आणि हे बियाणे आपल्याकडे येण्यासाठी किमान एक दोन वर्ष तरी लागतील. आणि आपल्याकडे BG-4 ची पेरणी होऊ शकते.

तर हीच कृषी क्षेत्रातील छोटीशी अपडेट होती.

तर हि माहिती आपल्याला कशी वाटली खाली कंमेंट करून नक्की सांगा व इतर शेतकरी मित्रांपर्यंत हि माहिती शेयर करण्याचा नक्की प्रयत्न करा.

धन्यवाद..

Kapus Utpadan Vadhavnyasathi Upay? / कापूस उत्पादन वाढवण्यासाठी उपाय?

See All Post..

Leave a Comment