Pategal niyojan / कपाशीची पातेगळ का होते ? / कपाशीची पातेगळ थांबवा 100%

Pategal niyojan : नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मन पूर्वक स्वागत करतो शेतकरी कट्टा या वेबसाईट वर.

भरपूर शेतकरी ला एक नेहमी प्रॉब्लम असतो. तो म्हणजे कपाशीची पातेगळ.

तर मुख्य म्हणजे आपण कपाशी ची पातीगळ होते या बद्दल एक थोडक्यात माहिती घेणार आहोत. आणि त्यावर कशा प्रकारे उपाययोजना पण करू शकतो याबद्दल एक माहिती घेणार आहोत.

पातेगळ होण्याची कारणे?

कपाशी ची पातळ होण्या चे तीन मुख्य कारण म्हणजे सूर्यप्रकाश, दुसरे म्हणजे पाऊस आणि तिसरं म्हणजे सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता.

पातेगळ होण्याचे कारण – १

शेतकरी मित्रांना आपण काय करतो एक साडेतीन बाय एक किंवा चार बाय सव्वा या अशा प्रकारे कपाशी ची लागवड करतो. शेतकरी कपाशी ची हाइट एक चार पाच फुटा च्या आसपास गेली आहे. यामध्ये दाट ते आणि त्यांच्या मध्ये एक प्रतिस्पर्धा चालू होते त्याच्या मुळे काय होतं तर कपाशी चे आहेत फक्त कपाशीची हाइट फक्त वाढत जाते. का पण त्याच्या ब्रांचेस च्या ब्रांचेस ची वाढ होत नाही. पूर्णपणे आणि फक्त हाइट वाढल्या मुळे फुल धारणा आणि फळधारणा ह्याच्या मध्ये याचं प्रमाण कमी दिसून येत. आपल्याला शेतकरी मित्रांना त्यासाठी आपण काय करू शकतो?

या कंडीशन मध्ये आपण काय करू शकतो? एक चमत्कार सारखे टॉनिक ची फवारणी करू शकतो. जेणेकरून कपाशी हाईट आहे तेवढीच राहील. आणि एक ब्रांच वाढतील.

पातेगळ होण्याचे कारण -२

दुसरा मुख्य कारण म्हणजे सारखा पडणारा पाऊस सारखा पडणार. पावसामुळे कपाशी वर बुरशीची वाढ होते.

आणि पातेगळ ला सुरूवात होते. असे टाइम आपण काय करू शकतो? शेतकरी मित्रांना एक बुरशीनाशक ची फवारणी घेऊ शकतो. त्याच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशके मार्केट मध्ये अव्हेलेबल आहे. जसे यूपीएल चे साफ, गार्डाचा कुबेर, आणि भरपूर एक यम पंचेचाळीस वगैरे पण आपण वापरू शकतो.

पातेगळ होण्याचे कारण -३

आणि तिसरं मुख्य कारण म्हणजे एक. कपाशी नंतर दाटलेला असतो. सुर्यप्रकाश खाल पर्यंत पोहचत नाही.

त्यामुळे कपाशी ची पातीगळ आपल्या ला दिसून येते. आणि आपण जर त्याच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करू शकतो.

ज्या मध्ये. आपण सुपर फॉस्फेट आणि एम ओपी चे प्रमाण फेर्टीलाझरला अप्लाय करून कपाशी ला अप्लाइ करून एक देऊ शकतो.

जेणेकरून कपाशी ची पातेगळ थांबेल. आणि एक कपाशी ची साइज पण बनून जाईल.

आणि नंतर काही आपण अमिनो ऍसिड असलेल्या pgr ची फवारणी करू शकतो. ज्या मध्ये. जामध्ये टाटा टाटा बहार आणि ग्रीन ॲपल चा प्राईड मिक्स आणि भरपूर मार्केट अव्हेलेबल असलेले अमिनो ऍसिड PGR फवारणी मध्ये वापर करू शकतो.

Pategal niyojan : सूक्ष्मअन्नद्रव्य

आणि तसे शेतकरी मित्रांना तुम्हाला एक विशिष्ट सांगू इच्छि तो की जे सूक्ष्मअन्नद्रव्या ची कमतरता म्हणजे,

त्या मध्ये बोरॉन मॅग्नेशिअम आणि अदर झिंक वगैरे. याचप्रमाणे पण आपण फर्टिलायझर आपल्या करताना आपण देऊ शकतो.

हे आपण तिथं कोणत्या स्टेज ला अप्लाय करायचं ते पण सांगतो. शेतकरी मित्र मग एक ज्यावेळेस फळ फुल धारणा आणि फळधारणा होत असते कापशी मध्ये?

त्यावेळेस आपण दोन किलो बोरॉन व दोन किलो मॅग्नेशिअम इतर खतांसोबत कपाशी ला देण्यात येणे गरजेचे आहे.

जेणेकरून आपली भविष्या मध्ये पातेगळ होणार आहे. त्याचप्रमाण आपल्या नकळत म्हणजे दिसून येणार नाही.

अशा प्रकारे आपण पूर्णपणे कपाशी चे व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे असते.

शेतकरी आणि आपल्या ला कशाची माहिती लागली किंवा मध्ये त्या बद्दल माहिती लागत असेल तर खाली नक्की कंमेंट करा.

Pategal niyojan : अशा प्रकारे आपण कपाशीच्या पातेगळ नियोजन करून कपाशी ची पातेगळ शंभर टक्के थांबू शकता.

आणि शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळा मध्ये उसा वर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात दिसून येतोय. त्या वरती एक लेख बनवलेला आहे. खालील डिस्क्रीप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. तो लेख तुम्ही नक्की बघा.

यासाठी तुम्हाला एक चांगलं मार्केट मध्ये असलेले प्रोडक्ट आहे. ते म्हणजे बायर कंपनी चे प्लॅनोफीक्स. ते वापरून नक्कीच आपण कपाशीची पातेगळ थांबवू शकतो. आणि त्याचे रिझल्ट एकदम जबरदस्त आहे.

धन्यवाद.

IFFCO Nano Urea Fertilizer Marathi /Nano urea purn mahiti / ईफको नॅनो युरिया खत पूर्ण माहिती?

See All Posts.

Leave a Comment