Kapus Bond Ali Upay? / कापूस बोन्ड अळी वर खात्रीशीर उपाय?

Kapus Bond Ali Upay : नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा शेतकरी कट्टा या वेबसाईट वर.

तर शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला कपाशीसाठी शेवटची फवारणी कोणती घ्यावी? यासंदर्भात माहिती देणार आहे.

मित्रांनो जर तुम्हाला इथून मागचे आपले सर्व लेख पाहून पहिली फवारणी ते पाचवी पर्यंत जर ते लेख आवडले असेल तर, निश्चितच एक चांगली कमेंट करायला विसरू नका.

तुम्हाला आपले लेख वाचून काही फायदा झालाय का? खाली कॉमेंट करून अवश्य सांगा. मित्रांनो आपले लेख वाचून काही फायदा होत असेल तरच आपले लेख इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.

आपण ची शेवटची फवारणी घेत आहे मित्रांनो तर ती फक्त आणि फक्त जी बोंड आळी नियंत्रण गुलाबी बोंड आळी असते. तर तिच्या नियंत्रणासाठी कोणती फवारणी घ्यावी? कोणते किटकनाशक वापरावे? यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहे.

मित्रांनो जर तुमचे कपाशीवरील थ्रिप्स नियंत्रण करायचा असेल तर, तुमच्या कपाशी वरती पांढरी माशी नियंत्रण करायचा असेल तर, आपल्याला पाचवी फवारणी किंवा चौथी फवारणी चे लेख वेबसाईट वरची उपलब्ध आहेत. तर तुम्ही आवश्यक बघा किंवा खाली मी लिंक देतो. तर त्याच्या वरती क्लिक करून तुम्ही तिथं माहिती घेऊ शकता.

मित्रांनो बोंड आळी पहिल्यापासून येत असते ज्या वेळेस आपले पीक फुलाच्या अवस्थेत असते.

आपल्या कापूस पात्यांच्या अवस्थेत असतो तर त्याच वेळेस बोंड अळीचा पतंग कपाशीवरती अंडी घालतो.

आणि तिथून पुढे बोंड अळीचा प्रादुर्भाव किंवा प्रवास आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळतो.

Kapus Bond Ali Upay / कापूस बोन्ड अळी उपाय?

शेतकरी मित्रांनो एकंदरीत या लेखाच्या मार्फत मी चार ते पाच तुम्हाला कीटकनाशक सांगणार आहे.

बोंड आळी साठी (Kapus Bond Ali Upay) 100% आपल्याला नियंत्रण मिळवून देऊ शकतात.

मित्रांनो त्यातलं पहिलं कीटकनाशक आहे आणि तेच आपल्या महाराष्ट्र सरकारने बोंड अळीच्या नियंत्रणासाठी Recomended म्हणजे स्वतःला सांगितला आहे.

तर ते म्हणजे आपल्या सुमिटोमो कंपनीचं डेनिटोल कीटकनाशक येतं तर याचा आपण फवारणी मध्ये किंवा बोंड आळी नियंत्रणासाठी फवारणी मध्ये वापर करू शकतो.

शेतकरी मित्रांनो जे डेनिटोल कीटकनाशक आहे, तर ते पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी आपल्याला 35 ते 40 ml फवारणी मधून वापरायचे आहे.

शेतकरी मित्रांनो जे आपल्याला बायर कंपनीचे फेम या नावाने कीटकनाशक आहे.

ज्याच्या मध्ये फुमी केमिड हा घटक हा घटक आहे. याचे प्रमाण आपल्याला प्रति 15 ते 20 लिटर च्या पंपासाठी पाच मिलि वापरणे गरजेचे आहे.

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एफएमसी कंपनीचे कोराजन सुद्धा कीटकनाशक आहे त्याचप्रमाणे तुम्ही ६ मीली पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी वापरू शकता.

किंवा शेतकरी बंधूंनो सिजेंटा कंपनीचे अँप्लिगो कीटकनाशक आहे याचे प्रमाण ८ मिली प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपसाठी फवारणी मधून वापरू शकता.

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात बेस्ट किंवा सर्वात भारी चे आहे तर ते म्हणजे

आपलं धानुका कंपनीचे लार्गो या नावाने कीटकनाशके तो ज्याच्या मध्ये स्पायनो तेरम हा घटक आहे.

तुमच्या बोंड आळी वर ती सुद्धा नियंत्रण देणार आहे.

त्याच्या सोबतच या थ्रिप्स या रसशोषण करणाऱ्या किडी वरतीसुद्धा आपल्याला शंभर टक्के नियंत्रण हे कीटक नाशक करणार आहे.

शेतकरी मित्रांनो सदर लेखा मध्ये सांगितलेलं कोणतीही कीटकनाशक फवारणी मध्ये वापरू शकतात.

आणि जर तुमच्या कपाशीची जास्तीत जास्त वाढ झाली असेल तर,

याच्या मध्ये चमत्कार किंवा लियोसीन किंवा टाबोलि यासारख्या प्लांट ग्रोवथ रेग्युलेटर चा सुद्धा वापर करू शकता.

हा लेख कसा वाटलं खाली कंमेंट करून नक्की सांगा.

लेख आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेयर करा.

धन्यवाद 

Boron 20% che fayde? बोरॉन २०% पिकामध्ये फायदे?

See All Posts

Leave a Comment