kapus bond ali niyantran ? / कापूस बोंड अळी १००% नियंत्रण कसे करावे ?

kapus bond ali niyantran : आपल्या महाराष्ट्रात कोरडवाहू कापूस मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. मागील काही वर्षांमध्ये कपाशीचे क्षेत्र सोबतच उत्पादनात खूप वाढ झालेली आहे.

फार मोठ्या प्रमाणावर बीटी कपाशीची लागवड शेतकरी करीत असल्यामुळे, त्यांचे व्यवस्थापन करताना लागणाऱ्या फवारण्या मध्ये घट झाली. पण त्याचबरोबर कापूस परिसंस्थेत नजरेत भरण्यासारखे बदलसुद्धा घडून आलेत. त्यामुळे सुरुवातीला नियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कापसामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

संपूर्ण बीटी कपाशीचे उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात न करता आपल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल केले. याचा परिणाम असा झाला की, ज्या बोंड अळी यांच्या व्यवस्थापनाकरिता बीटी तंत्रज्ञान करण्यात आले. बोंड अळीचा प्रादुर्भाव बीटी कपाशीवर आढळून येत आहे. मागील वर्षी काही जिल्ह्यांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर आढळून आला आहे. कपाशी पिकावरील गुलाबी बोंड आळी किडीचा प्रादुर्भाव जुलै ते ऑक्‍टोबर नोव्हेंबर या कालावधीमध्ये अधिक असतो.

हे पण वाचा:
Kapus Shende Khudni Karavi Ka? / कपाशीचे शेंडे खुडावे की नाही पूर्ण माहिती

थोडक्यात बोंड अळी (kapus bond ali) विषयी माहिती

पतंग छोटा तसेच गर्द बदामी रंगाचा असतो. त्याच्या पंखांवर बारीक काळे ठिपके असतात.

लहान आणि सुरुवातीला हिरवी असते व नंतर ती पांढरी होऊन तिचे आवडते तिला गुलाबी शेंदरी रंग प्राप्त होतो.

या किडीची अळी अवस्था सुरुवातीला पात्या फुले व कळ्या यावर उपजीविका करते.

हे पण वाचा:
Kapus Kokda Niyantran? / कपाशीवरील कोकडा 100% नियंत्रण कसा करावा?

आणि फुले किंवा बोंडे यांना परिक्षेत्र करून आत शिरते.

kapus bond ali बोंड अळी नुकसान ?

प्रादुर्भावग्रस्त पाती व बोंडे गळून पडतात. त्याचबरोबर फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात.

बोंडामध्ये होल करून सरकी खात त्यामुळे रूईची प्रत खराब होते. तरी कपाशीवरील या नुकसानकारक गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करतानी शेतकरी बांधवांनी संयुक्तरीत्या व वेळेवर प्रयत्न केले नाहीत तर, ही गुलाबी बोंड आळी या हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते.

हे पण वाचा:
 COTTON BG4 / नवीन कापूस बियाणे / संपूर्ण माहिती?

व उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता संभवते.

शेतकरी बांधवांनी गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन योजना मध्ये पुढील प्रमाणे दक्षता घेणे गरजेचे आहे.

हे पण वाचा:
Kapus Utpadan Vadhavnyasathi Upay? / कापूस उत्पादन वाढवण्यासाठी उपाय?

गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन

  • नामांकित बियाणे खरेदी करावे.
  • हलक्‍या व मध्यम भारी जमिनीमध्ये कोरडवाहू परिस्थितीत अधिक घनता लागवड पद्धतीमध्ये कमी कालावधीचे सरळ वाण अधिक उत्पादन देतात. व गुलाबी बोंड अळीचा (kapus bond ali) प्रादुर्भाव पासून बचाव करतात. अशा कमी कालावधी च्या वाण लागवडीस प्राधान्य द्यावे.
  • भारी काळ्या कापसाच्या जमिनी करता रसशोषक किडी सहनशील बी टी हायब्रीड ची निवड करावी.
  • कपाशीचे पीक पाते लागण्याच्या अवस्थेत आले म्हणजे आठवड्यातून एक वेळी शेतातील शेतातील २४ करावे. ही झाडे शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी निवडावेत. या झाडावरील एकंदर पात्या कळ्या फुले आणि बोंडे मोजावेत आणि यापैकी गुलाबी बोंड आळी प्रादुर्भाव ग्रस्त किती आहेत? याची काळजीपूर्वक पाहून मोजावेत विशेष करून ढोकळ्या दिसतात का? ते पहावे.
  • नुकसानीचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास दोन कळ्या जमा करून नष्ट केल्यास तयार होणाऱ्या पुढच्या पुढे अटकाव होतो.
  • पहिल्या तीन महिन्यांमध्ये मित्र कीटकांच्या संवर्धनासाठी विविध कीटकनाशके व वाढ संप्रेरके एकत्र मिश्रण करून फवारणी कटाक्षाने टाळावे.
  • सुरुवातीच्या काळात आणि कीटकनाशकांचा वापर करू नये. ही कीटकनाशके झाडाच्या काही वाडी चा कार्यकाल लांबवतात. पिकाच्या परिपक्वता कालावधी वाढवतात.

गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन..

  • कपाशी पीक ४० ते ४५ दिवसांची झाल्यावर कपाशीच्या शेतामध्ये गुलाबी बोंड आळी संरक्षणासाठी फेरोमन सापळे एकापेक्षा एक ते दीड फूट उंचीवर लावून त्यामध्ये बोंड आळी चे लिंग प्रलोभने बसवावे. प्रलोभने दर तीन आठवड्याच्या अंतराने बदलावे. यास आपल्या मध्ये सलग दोन ते तीन दिवसात आठ ते दहा पतंग आढळून आल्यास, त्वरित व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.
  • प्राधान्याने पाते व फुलोरा अवस्थेमध्ये व बोंड धरण्याच्या अवस्थेत पाच टक्के निंबोळी अर्क किंवा हद्धतिरिक्नटिन फवारणी करावी. म्हणजे गुलाबी बोंड आळी ची मादी पतंग अंडी घालण्यास प्रतिबंध होऊन बसलेल्या अंड्यातून अळ्या बाहेर येणार नाही.
  • कपाशी पीक धरण्याच्या अवस्थेत आल्यानंतर दहा दिवसांच्या अंतराने सात ते आठ वेळा ट्रायकोग्रामा या परजीवी कीटकांची अंडी असलेले ट्रायकोकार्ड शेतात लावा.
  • आर्थिक नुकसान संगीत पातळी म्हणजे दहा टक्के फुलांचे किंवा जास्त नुकसान घातल्यास किंवा आठ पतंग सतत तीन दिवस प्रति कामगंध सापळा या प्रमाणात आढळल्यास शेतकऱ्यांनी शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करण्यास सुरुवात करावी.
  • बीटी कपाशीच्या शेतात सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून प्रत्येक आठवड्याला साधारणतः वीस झाडापासून वीस हिरवी बोंडे तोडून फोडून नियमित सर्वेक्षण करावे.

आर्थिक नुकसान संकेत पातळी म्हणजे दहा टक्के नुकसान सहन मध्ये जिवंत आढळल्यास खालील प्रमाणे कीटकनाशकांचा   वापर करावा.

याला लेम्बडा सायहॅल्लोथ्रीन ५ % इ सी – कराटे नावाने मिळते ८ मिली

किंवा स्पिनोसॅड ४५ एस सी – स्पिनटोर नियंत्रण म्हणतो 3.5 मीली

प्रोफेनोफोस ५०% इ सी – सिजेंटा कंपनीचे क्यूरेक्रॉन मिळते प्रोफेक्स नावाने मिळते ३० मिली.

हे पण वाचा:
Pategal niyojan / कपाशीची पातेगळ का होते ? / कपाशीची पातेगळ थांबवा 100%

इमामॅकटीन बेझोईट ५ एस सी – प्रोफेक्स , मिसाईल .इ मेट ४.४ ग्राम

क्लोरँट्रिनप्रॉल १८.५ एस सी – कॉरोजन ३ मिली

गरजेप्रमाणे फवारणी करावी.

हे पण वाचा:
SLR 525 Mahiti / SLR 525 – फायदे / किंमत / प्रमाण / संपूर्ण माहिती ?

नोव्हेंबर च्या आधी गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन न करता आल्यास ?

  • सिंथेटिक पायरेथ्राईड चा वापर कटाक्षाने टाळावा. जेणेकरून पांढऱ्या माशीचा उद्रेक होणार नाही.
  • शेतकरी जर वेचणीला कापूस गोडाउन मध्ये साठवून ठेवत असतील तर, गोडाऊन सभोवताली कामगंध सापळे लावावेत व अडकलेले पतंग दररोज नष्ट करावेत.
  • घरात कापूस साठवून ठेवल्यास त्याला ताडपत्री किंवा तळवट झाकून ठेवावे. जेणेकरून साठलेल्या कापसात तयार होणारे पतंग नष्ट करण्यास मदत होईल.
  • कपाशी ची शेवटची वेळ संपल्यानंतर लगेच शेतात जनावरे उदाहरणार्थ शेळ्या मेंढ्या गाई म्हशी इत्यादी सोडाव्यात म्हणजे त्या कपाशीच्या झाडावरील किडकी बोंडे पाने इत्यादी खाऊन टाकतील त्यामुळे त्यामध्ये असणाऱ्या किडींच्या अवस्था नष्ट होतील.
  • हंगाम संपला बरोबर खोल नांगरणी करावी. म्हणजे किडींचे जमिनीतील कोश उन्हात किंवा पक्षाने खाऊन नष्ट होते.
  • कापूस पिकाचा खोडवा ठेवू नये.
  • कापूस वेचणी पूर्ण झाल्यानंतर कापूस पाळाठे जाळण्यासाठी बांधावर अथवा घराजवळ साठवुन ठेवु नयेत.
  • ट्रॅक्टरच्या साह्याने कपाशीच्या पराठ्याची कुट्टी करून शेतातच काढावे.

शेतकरी बंधूंनो अशाप्रकारे एकात्मिक पद्धतीने गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन केल्यास या नियंत्रण सहज शक्य आहे.

Kapus pikatil samsya? / कपाशीचे पाने वतीसारखी झालीय कापूस पिकातील समस्या ?

See All Posts

हे पण वाचा:
UPL Ulala Sampurn Mahiti? / UPL उलाला संपूर्ण माहिती?

Leave a Comment