Hug Day Marathi Quotes Best हग डे मराठी शायरी

Hug day marathi,hug day marathi qoutes, हग् डे मराठी शायरी,hug day marathi shayari,

Hug Day Marathi Quotes Best हग डे मराठी शायरी खाली बघा..


Hug Day Marathi Quotes


दुःख विसरण्यासाठी जगातील सगळ्यात पावरफूल औषध आईला मारलेली मिठी.


माझ्या नजरेत, तू इतका गोंडस आहेस की

तू फक्त एका दिवसासाठीच नाही तर

आयुष्याच्या प्रत्येक दिवसाच्या मिठीला पात्र आहेस.


प्रेम माझ तुझ्यावरचं कोणत्याच शब्दात मावणार नाही

तुला मिठीत घेताच कळत, आता त्याचीही गरज भासणार नाही


स्पर्श प्रेमाचा हवाहवा वाटतो..

मिठीतला क्षण हरघडी नवाच भासतो


तुझ्या मिठीत सख्या रे घडीलाही वेळ कळेना…

काट्यांवरती चढले काटे… मिठीतल्या स्वर्गात नभ दाटे


तुझ्या मिठीत मला सामावून घे

कोवळी मिठी अजून घट्ट होऊ दे

श्वासही आपले एक होऊ दे

बावरे मन तुझ्यात गुंतू दे

कोवळी कळी नव्याने उमलू दे


तुझ्या मिठीत मला माझे अस्तित्व सापडते. तुला Happy Hug Day!


मिठीत तुझ्या असताना वेळेनेही थोडं थांबावं,

क्षणभंगुर त्या क्षणांना तेव्हा दीर्घायुष्य लाभावं !


सुटलाय थंड वारा, त्यात पावसाच्या धारा..

असं वाटतं, आज तुझ्या मिठीतच जाऊ दे, माझा वेळ सारा…


बोलू मूकपणाने होकार ओठ देती,

नाती तनामनांची ही एकरूप होती

एकांत नाचतो हा फुलवूनिया पिसारा,

ओल्या मिठीत आहे हा रेशमी किनारा

‘हग डे’ च्या शुभेच्छा


कळत नाही काय होत तुझ्यात मिठीत शिरल्यावर

आयुष्य तिथंच थांबतं तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर


मिठी एवढी घट्ट कर

की मला जरी तुला सोडुन जायचं असेल

तरी जाता नाही आलं पाहिजे


मिळाली नजरेला नजर, हृदयाची स्पंदने वाढली मिठीत तुला घेउन सखे, मर्यांदा प्रेमाची ओलांडली. Happy Hug Day


चिंब भिजल्यावर तहान लागते ना,

तसं होतं तुला भेटल्यावर,

तुलाच पाहत राहावंसं वाटतं,

तुझ्या कुशीत मिटल्यावर…


प्रेम माझ तुझ्यावरचं कोणत्याच शब्दात मावणार नाही

तुला मिठीत घेताच कळत, आता त्याचीही गरज भासणार नाही


बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं

एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं


आणखी शायरी : येथे पहा

मराठी प्रपोस शायरी : येथे पहा


Hug Day Marathi Quotes

happy hug day marathi sms

hug day marathi shayari

हग डे मराठी शायरी


Table of Contents