Gharda Chamatkar Tonic mahiti? चमत्कार फायदे/योग्य प्रमाण संपूर्ण माहिती?

Gharada Chamatkar Tonic (PGR) mahiti : तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचे शेतकरी कट्टा या वेबसाईट वर सर्वांचे पुन्हा एकदा मन पूर्वक सहर्ष स्वागत करतो. कारण शेतकरी मित्रांनो, आज आपण जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे घरडा केमिकल कंपनी चं जे चमत्कार हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे. तर यासंदर्भात एक सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सांगायचं म्हणजे जर तुम्हाला आपला लेख आवडत असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. आणि हा लेख जर आवडला तर नक्कीच इतर शेतकरी मित्रां पर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा इथे प्रयत्न करा.

चला तर आपण माहिती सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सांगाय चे म्हणजे जे चमत्कार हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर तर त्याच्या मध्ये आपण जर घटकाचा जर विचार केला तर यामध्ये

मॅपवेट क्लोराइड ५% फॉर्म्युलेशन मध्ये असल्याचे आपल्या ला पाहायला मिळत आहे.

शेतकरी मित्रांनो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या पिकावरती याचा वापर केल्यानंतर काय काय व कोण कोणत्या प्रकारचे फायदे होऊ शकतात?

शेतकरी मित्रांनी विशेष सांगायचं म्हणजे आपण जवळपास सर्वच पिकांवरती जे चमत्कार आहे याचा फवारणी साठी वापर करू शकतो. परंतु योग्य वेळी आणि योग्य कालावधी म्हणजे आपल्या पिकाची असणे गरजेचे आहे जेणेकरून त्याचा फायदा आपल्या ला झाला. तिथे पहायला मिळेल शेतकरी मित्रांनो, मुख्य म्हणजे शेतकर्याचा कपाशी या पिकांवरती जास्तीत जास्त फवारणी घेऊन जास्तीत जास्त फायदा घेण्याचा येथे प्रयत्न करत असतात.

चमत्कार टॉनिकचे फायदे

शेतकरी मित्रांना पण जे चमत्कार टॉनिक आहे तर याचा आपल्या पिकावर फवारणी केल्यानंतर सर्वप्रथम जो फायदा होतो तर तो म्हणजे

 • आपल्या पिकाची जी अनावश्यक होणारी वाढ असते तर ती पूर्णपणे स्टॉप होऊन जाते.

आणि वाढ होण्याची थांबल्या नंतर आपल्या पिकाला त्याचा वेगळ्या पद्धतीने तिथे फायदा झालेला पाहायला मिळतो.

 • शेतकरी मित्रांनो, जर अशा वेळेला आपले पीक फुलाच्या कंडीशन मध्ये असेल तर. आपले पिकाची पातळ पणा किंवा तुमची फुलगळ वगैरे जी होत असते, तर ती होत नाही.
 • कारण जी पूर्णपणे अन्नद्रव्य वरती वाढ होण्याची खर्च होणार असतं तर ते पूर्णपणे कडपा ते धारणा, फळधारणा वगैरे याच्या मध्ये खर्च होताना आपल्या ला पाहायला मिळतात.
 • शेतकरी त्यानंतर जे दोन फांद्या मधलं अंतर ही ते कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
 • आणि तसेच दोन पात्यांमधील अंतर देखील आपले तेथे कमी झालेला पाहायला मिळते.
 • आणि एकंदरीत जे आपल्या पिकामध्ये क्लोरोफिल फिटमेंट असतं म्हणजे एक डार्क हिरवेगार रंग आपल्या पिकाला येतो.
 • आपल्या फळ फांद्या वगैरे जास्तीत जास्त लागतात.
 • Chamatkar tonic वापरल्याने फुल पातेगळ वगैरे कमी होते.

आणि पूर्णपणे पाच फुलांचे रूपांतर येथे फळांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतात.

 • शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जी फळाची साइज वगैरे आहे तर ती पण चांगली म्हणजे चांगली होण्यासाठी मदत होते.
 • एकंदरीत वजनदार वगैरे. पण आपल्या इथे झालेलं पहायला मिळू शकते.
 • आणि केंद्र जे अन्नद्रव्य वगैरे तयार होण्याची प्रक्रिया असते, त्याची आपण इथे गती आलेली आपल्याला पाहायला मिळत असते.
 • शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपल्या पिकाची अनावश्यक होणारी वाढ थांबते.

कारण हे पूर्णपणे हाइट म्हणजे जी वाढती स्टॉप होऊन जाते.

जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसांसाठी पूर्णपणे जी आपल्या पिकाची वाढ पूर्णपणे आपल्याला येथे थांबलेली पाहायला मिळते.

चमत्कार टॉनिकचे प्रमाण

शेतकरी मित्रांनो, आपण याच्या प्रमाणा चा जर विचार केला तर योग्य प्रमाणात वापर खूप गरजेचे आहे. प्रति वीस लिटर च्या पंप साठी आपल्याला याचा कंपनीने एकतीस मिली रिकमंडेशन केलेला आहे.

आपण जवळपास पंचवीस ते तीस मिली पंधरा ते वीस लिटर पंप साठी तेथे फवारणी साठी वापरू शकतो.

आणि एकंदरीत खूप चांगल्या प्रकारे ते रिझल्ट याचा मिळू शकतो.

Chamatkar Tonic कोणत्या औषधात चालेल ?

शेतकरी मित्रांनो आपण जे चमत्कार टॉनिक आहे तर याचा कोणत्याही इतर कीटकनाशकात किंवा बुरशीनाशक असू द्या किंवा टॉनिक असू द्या तर त्याच्या सोबत याचे मिश्रण करून त्या ची फवारणी घेऊ शकतो.

परंतु विशेष सांगायचं म्हणजे जर तुम्ही याची सेपरेट फवारणी जर घेतली तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे यथे रिझल्ट पाहायला मिळेल .


एकंदरीत जी थोडक्यात चमत्कार हे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर येतात. तर यासंदर्भात एक थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्कीच हा लेख आपल्या आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेयर करा .

धन्यवाद..

kapashila khat Konte Takave? कपाशीला शेवटचे खत कोणते टाकावे?

See All Posts

Leave a Comment