Teddy Day Marathi Message Best टेडी डे मॅसेज मराठी 2024

Teddy Day Marathi Message टेडी डे मॅसेज 2024 या पोस्ट मध्ये दिलेले आहेत.

Teddy Day Marathi,teddy bear day marathi, Teddy Day Marathi massage, टेडी डे मराठी,

Teddy Day Marathi Message


आमचे teddy तर आमचे मित्र मैत्रिणी आहेत

ज्यांच्यासोबत आम्ही आमचे सगळे secrects share करतो,

हे पण वाचा:
पंजाब डख हवामान अंदाज मार्च 2024 |Panjabrao dakh today

सगळे दुःख share करतो,

बाकी काही नाही झालं तरी मन मात्र हलकं होत,

अशे teddy आम्हाला प्रत्येक जन्मी मिळो अशी देवाकडे प्रार्थना करतो.

हे पण वाचा:
PM किसान योजना 16 वा हप्ता लवकरच येणार; तारीख जाहीर! 2000रु

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू…

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू…

काय सांगू माझ्यासाठी क्युट टेडी बियर आहेस तू…!

हे पण वाचा:
पंढरी शेठ फडके कोण होते ? संपूर्ण माहिती ।Pandhari Shet Phadke Biography Marathi

मी दिलेला टे डी बेअर जपून ठेव तुझ्याशी खूप प्रेम करतो,

जेव्हा-जेव्हा मी तुझ्यापासून दूर असतो

तेव्हा तोच तुझ्यासोबत असतो.

हे पण वाचा:
कांदा फुगवण्यासाठी रामबाण उपाय ! झटपट कांदा मोठा होणार

टेडी बेअर डे च्या हार्दिक शुभेच्छा!


टेडी बेअर दिसायला किती सुंदर वाटतात,

हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात,

हे पण वाचा:
शिवाजी महाराज भाषण कडक व शायरी । Shivaji maharaj speech in marathi

त्यांना पाहून तुझीच आठवण येते,

काय सांगू तुला तुच माझी टेडी बेअर वाटते


विश्वासाने मी तुझ्या मनात जागा मिळवली,

हे पण वाचा:
पंजाब डख हवामान अंदाज आजचा । Panjabrao dakh weather today 2024

असाच विश्वास तुझा माझ्यावर राहो,

तुझ्याकडून काहीच नको,

पण पुढच्या जन्मी मला प्रेम करायला फक्त तू आणि तूच मिळो… Happy teddy day

हे पण वाचा:
संत सेवालाल महाराज माहिती मराठी । Sant sevalal maharaj marathi speech/information

तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,

प्रत्येक वेळी हा टेडी करेल मला तुझी आठवण,

राहुदै सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर

हे पण वाचा:
Valentine day marathi message | व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा Best 2024

तु सदैव हसत रहा, आनंदी रहा, खुश रहा,

मात्र सदैव टेडी बेअर सारखे माझ्या सोबत रहा..

टेडी डे च्या शुभेच्छा..!

हे पण वाचा:
Hug Day Marathi Quotes Best हग डे मराठी शायरी

मन करतं की, तुला माझ्या मिठीत घेऊ..

तुला टेडी बेअर बनवून, नेहमी माझ्या सोबत ठेवू..


माझ्या हृदयात फक्तू तूच आहेस माझ्या जगण्याचे कारण तू आहे,

हे पण वाचा:
Promise day marathi quotes |Best प्रॉमिस डे शायरी मराठी

तुझ्याकडून टेडी बेअर मिळावी अशी इच्छा माझी आणि मागण्याचा आज दिवसदेखील आहे.

टेडी बेअर डेच्या हार्दिक शुभेच्छा!


आजकाल सध्या प्रत्येक डेटी बेअरला पाहून हसु येते,

हे पण वाचा:
Panjab dakh : पंजाब डख आजचा हवामान अंदाज

कसे सांगू त्या व्यक्तीला मला प्रत्येक टेडी मध्ये तुच दिसून येते

Happy Teddy Day


एक टेडी तिला पण द्या,

हे पण वाचा:
NAMO Shetkari Yojana : आनंदाची बातमी ! नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळणार या दिवशी

जिने तुम्हाला लहानपणापासून

एका टेडी सारखं सांभाळलं..


Teddy Day Quotes For Friends


टेडी सारख्या दिसणाऱ्या माझ्या गोड मित्रांना… Happy Teddy Bear Day!!

हे पण वाचा:
Harbhara biyane Best 5 : जास्तीत जास्त उत्पादन देणारे बेस्ट ५ हरभरा बियाणे/वाण now 2023

आणखी टेडी मॅसेज : येथे पहा

मराठी प्रपोस शायरी : येथे पहा


what inside this post

हे पण वाचा:
Manoj jarange patil news : मनोज जरांगे पाटील
  • Teddy Day Marathi Message
  • teddy day marathi
  • teddy day marathi quotes
  • happy teddy day marathi sms
  • टेडी डे मॅसेज मराठी
  • Teddy Day Marathi For Gf
  • Teddy Day For Bf
  • Teddy Bear Day Marathi