Promise day marathi quotes |Best प्रॉमिस डे शायरी मराठी


Promise day Marathi,. promise day quotes marathi, प्रॉमिस डे मराठी, प्रॉमिस डे मराठी शायरी,

Promise day marathi quotes |Best प्रॉमिस डे शायरी मराठी

Promise day marathi quotes


दोन मिनिटात येण्याचा प्रॉमिस करुन

दोन तास लवणार्या हारामी मित्रांना पण

Happy Promise Day


चंद्राचा तो शीतल गारवा,

मनातील प्रेमाचा पारवा,

या नशिल्या संध्याकाळी हात तुझा हाती हवा…

वचन दे तु मला कधीही न ये हा दुरावा…

Happy Promise Day


एक Promise माझ्याकडून…

जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल,

काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत

साथ मात्र तुलाच देईल ….

हॅप्पी प्रॉमिस डे


पैसा जगण्यासाठी गरजेचा असतो मान्य आहे,

पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचा तू आहेस.

कमी पैशात मी जगू शकते

पण तुझ्याशिवाय नाही.

त्यामुळे तुला वेळ नक्की देईन

Happy Promise Day!!


आजन्म साथ देशील असे वचन दे मला,

नेहमीच पदोपदी खुश ठेवीन

मी तुला सोडून कधी जाऊ नकोस तु मला,

मी आयुष्यभर साथ देईन तुला


तू दिलेले वचन खोट आहे,

असे कधीच समजणार नाही,

आजही तुझी वाट बघतोय आणि उद्याही बघणार

तुला विसरून जाणे, मला कधीच जमणार नाही….

प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!


मी तुला Promise करतो की,

आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या सोबत असेल…

Happy Promise Day


तुला ज्या ज्या क्षणी गरज असेल मी तुझ्याबरोबर असेन,

आपल्या प्रेमाची शपथ आज वचन देते तुला


आपले नाते अधिकाधिक घट्ट व्हावे यासाठी मी नेहमी प्रयत्न करेन.

तुला माझ्याकडून नेहमीच साथ मिळेल.


आई बाबांना कधीच आश्रम दाखवणार नाही हे वचन देतो मी तोच माझा Promise Day..


आज सर्वजण Promise Day साजरा करत आहे,

म्हणून मी पण आईला Promise केलं आणि म्हणालो,

पुढच्या जन्मी पण तुझ्याच पोटी जन्म घेईन…

Happy Promise Day !


जेव्हा भेट होईल आपली,

तेव्हा एक Promise तुझ्याकडून हवं आहे..

ह्याच जन्मी नाही तर, प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस…!


अजून प्रॉमिस डे sms : येथे पहा

मराठी प्रपोस शायरी : येथे पहा


What inside post ?

  • promise day marathi
  • promise day marathi quotes
  • promise day marathi shayari
  • happy promise day marathi
  • promise day message marathi
  • प्रॉमिस डे शायरी मराठी