Panjab dakh : पंजाब डख आजचा हवामान अंदाज


🔴 Panjab dakh : राज्यात अवकाळी पाउस येतोय! दि.7,8,9,10, प- महाराष्ट्र, कोकनपट्टी, मराठवाडा, बुलढाणा .

🔴 जळगाव . नाशिक मुंबई पुणे नगर सांगली कोल्हापूर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज – पंजाब डख

* सर्वदुर नाही भाग बदलत पाऊस .

या जिल्हात येइल खुप पाऊस 👇

🔴 नांदेड लातुर उस्मानाबाद परभणी बिड जालना संभाजीनगर,अहमदनगर,नाशिक,जळगाव,मुंबईपूर्ण ,पुणे,सातारा,सांगली,कोल्हापुर,सोलापुर,कोकणपट्टी पूर्ण या जिल्हात जास्त ठिकाणी अवकाळी पाउस पडेल.

कमी प्रमाणात पाउस या जिल्हात 👇

🟡 बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ हिंगोली नंदुरबार धुळे

🟡 माहितीस्तव

🔴 दि 7,8,9,10, नोव्हेबर 2023 राज्यात अवकाळी पाउस हजेरी लावणार आहे हरभरा कांदे रोप ज्वारी साठी फायदा होइल व द्राक्ष बागे साठी काहीना फायदा होइल.

🔴 फुलावर आलेल्या बागांना नुकसान पोहचेल त्यामुळ आपल्या पिकाची काळजी घ्यावी हा पाउस सर्वदुर नसेल पण काही ठिकाणी जास्त पडेल काही भाग सोडल पण अवकाळी पाउस येइल .

🟡 टिप

ज्यांना अंदाज आवडत असेल तर पहावा नसता दुर्लक्ष करा .👇

🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा बदलते माहीत असावे.


नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


Yojna : महाराष्ट्रातील नवीन योजनांची माहिती – येथे पहा