Kapus pikatil samsya : शेतकरी कट्टा या वेबसाईट वरती आपले स्वागत.
मित्रांनो भरपूर सारे शेतकरी मला एकच कमेंट करत होते की सर आमच्या कपाशीचे पान वाटी सारखे झालेत?
आभाळाच्या दिशेने झुकले आणि कपाशीचे सर्व पानाच्या पाठी मागची साईट असते तर ते लालसर रंगाचे चट्टे पडले?
आम्हाला पाहायला मिळतात याचं नेमकं काय करणे गरजेचे काय?
प्रॉब्लेम किंवा काय समस्या झाली आहे?
Kapus pikatil samsya कारण
शेतकरी मित्रांनो अतिशय सावधान कारण किंवा लक्ष देण्याची गोष्ट आहे जर तुमच्या कपाशीचे पान गळ्याची पाठीमागचे तांब्याच्या रंगाची असेल तर आपल्या कपाशीमध्ये मुख्य रस शोषण करणाऱ्या किडींचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला असतो. तर तो तिचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव तोपर्यंत डोळ्यांनी दिसत नसल्यामुळे आपल्या कपाशीचे जास्तीत जास्त नुकसान आपल्याला कदाचित झालेला पाहायला मिळू शकते.
उपाय
मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला थ्रिप्स नियंत्रण करणारी एक जबरदस्त एक चांगल्या दर्जाची फवारणी घेणे गरजेचे आहे.
त्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या फवारणी घेऊ शकता किंवा तुम्ही कशा पद्धतीने फवारणी करू शकतात? याच्यावरती सेपरेट लेख आपल्या वेबसाईट वरती उपलब्ध आहे. तरी देखील नियंत्रण करण्यासाठी आपल्या कपाशीचे पानं हिरवीगार टवटवीत होण्यासाठी आपल्या कपाशीच्या पानांमध्ये पुन्हा एकदा हरितद्रव्याचा प्रमाण वाढवण्यासाठी एक चांगले टॉनिक आणि त्याच्यासोबत थ्रिप्स नियंत्रण करणारे कीटक नाशक आपल्याला फवारणी करणे गरजेचे आहे.
शेतकरी बंधूंनो हा साधासुधा प्रॉब्लेम आहे याची समस्या जर तुमच्या कपाशीमध्ये पंधरा-वीस दिवस राहिली तर तुमच्या कपाशीची डायरेक्ट पाने खाली गळून जाऊ शकतात आपल्या कपाशीची तिचा जास्तीत जास्त झाले तर, तिथे होऊ शकते. आणि आपल्या कपाशीच्या उत्पन्नामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात घट झालेली पाहायला मिळू शकते.
उपाय : मी काही घटक सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही फिप्रोनील 5 टक्के हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचा कोणतीही कीटकनाशक फवारणी मध्ये वापरू शकता.
किंवा शेतकरी मित्रांनो इमिडाक्लोप्रिड 40 टक्के आणि त्याच्या सोबतच 40% हा घटक कोणत्याही कंपनीचा कोणतेही कीटकनाशक तुम्ही तिथे वापरू शकता.
अजून शेतकरी बंधूंनो आपल्याला 80% हा घटक असलेल्या कोणत्याही कंपनीचे कीटकनाशक वापरू शकता.
शेतकरी बंधूंनो दमन कंपनीचे बायो 303 हे जैविक कीटकनाशक आहे तर तुम्ही या कीटकनाशकाचा वापर करू शकता यांनीसुद्धा चांगल्यापैकी आपल्याला नियंत्रण झालेला पाहायला मिळतो.
शेतकरी मित्रानो टॉनिक कधी आणि कोणते वापरावे ते टॉप पाच टॉनिक कोणते टॉनिक आहेत?
याचा तुम्ही कपाशीला फवारणी मधून कसा वापर करू शकता?
आणि अतिशय जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तर तुम्ही वापरू शकता. निश्चितच वेगळ्या प्रकारचे चार-पाच टॉनिक या लेखाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अतिशय जबरदस्त रिझल्ट झाडांमध्ये चकाकी ग्रीनरी वाढवण्यासाठी त्याच्या सोबत खाण्यासाठी आपल्या ते मदत करत असतात.
शेतकरी मित्रांनो लेख कसा वाटला खाली कमेंट करुन सांगा.
इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा लॆखा नक्की शेयर करा..
धन्यवाद
Kapus vadh kashi karavi? / कापूस वाढ होण्यासाठी उपाय?