Tata Bahaar Tonic mahiti? / टाटा बहार बद्दल संपूर्ण माहिती.

Tata Bahaar tonic mahiti / टाटा बाहेर बद्दल संपूर्ण माहिती. : तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे सर्वांचे पुन्हा शेतकरी कट्टा वेबसाईट वरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो.

शेतकरी मित्रांनो आज आपण या लेखामध्ये जी माहिती घेणार आहोत, तर ती म्हणजे टाटा बहार / Tata Bahaar एक टॉनिक असते, तर यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर नक्कीच आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचे प्रयत्न करा.

आपण सुरुवात करुया मित्रांनो टाटा बहार टॉनिक प्लांट ग्रोथ प्रमोटर आपण म्हणतो.

तर ते टाटा रॅलीज इंडिया कंपनीचा आपल्याला पाहायला मिळतो.

इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे तर त्यांचे पाहिल्यानंतर म्हणजेच इंडियन ओरिजिन असलेले प्रॉडक्ट आहे.

टाटा बाहेर कन्टेन्ट / Tata Bahaar Contents

मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे आपण या घटकाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला अमिनो ऍसिड आणि त्याच्या सोबतच कार्बोहायड्रेट हे दोन घटक पाहायला मिळते. ऍसिडचे प्रमाण याच्यामध्ये 21 टक्के आणि त्याच्यासोबत जे कार्बोहाइड्रेट याचं प्रमाण याच्यामध्ये साडे सहा टक्के असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.

शेतकरी मित्रांनो मुख्य प्रथम सांगायचे म्हणजे Tata Bahar हे एक प्लांट ग्रोथ प्रोमोटर(Plant Growth Promoter) आहे.

प्लांट ग्रोथ रेगुलेटर व प्लांट ग्रोथ प्रोमोटर म्हणजे काय?

मित्रांनो प्लांट ग्रोथ प्रोमोटर झाडाची वाढ होण्यासाठी एकंदरीत मदत करत असतात.

आणि जे प्लांट ग्रोथ रेगुलेटर एक प्रकारचा हार्मोन असतात. आणि ती कार्य करत असताना आपल्या पिकांमधील एका प्रकारची शाखीय वाढ पूर्ण काम करतात. आणि योग्य वाढ होण्यासाठी मध्ये शाकीय वाढ असू द्या किंवा किंवा फळाची वगैरे वगैरे वाढ होण्यासाठी प्लांट ग्रोथ रेगुलेटर मदत करत असतात.

मित्रांनो प्लांट ग्रोथ प्रोमोटर झाडाची वाढ होण्यासाठी एकंदरीत मदत करत असतात.

परंतु प्रमोटर असता तर ते पूर्णपणे वाढ करून त्याच्या मध्ये पूर्णपणे चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी मदत करत असतात.

Tata Bahaar केव्हा वापरावे ?

आणि योग्य वापर करण्याचा जर वेळ वेळेस जर विचार केला तर बऱ्यापैकी जी फुलाच्या अवस्थेतच्या अगोदर.

म्हणजे पिकाला फुले लागण्याच्या अगोदर आपण या चांगल्या प्रकारे वापर केला तर एकंदरीत आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा येथे होणार आहे.

आणि एकंदरीत आपला उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

टाटा बहार फायदे / Tata bahaar Fayde?

शेतकरी मित्रांनो जर आपण याच्या कार्याचा जर विचार केला तर हे आपल्या पिकांमधील प्रोटीनचे प्रमाण तयार होण्यासाठी मदत करतो. आणि जास्तीत जास्त प्रोटीन आपले पिकांमध्ये करता येतो. तर एकंदरीत ते आपल्या फळधारणा होण्यासाठी मदत करत असतात. शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपले जास्तीत जास्त फुले लागण्यासाठी आपल्या कोणत्याही पिकाला मदत करत असतात.

मित्रांनो जर विचार केला तर कार्यप्रणाली असते की एकंदरीत आपला फळ वगैरे असता तर त्या फळांची साईज वगैरे चांगली होण्यासाठी कार्बोहाइड्रेट असतात तर ते मदत करत असतात.

पिकाला कोणत्या अवस्थेत चालते ?

मित्रांनो आपण जर पिकाचा विचार केला कोणत्या अवस्थेमध्ये पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो? तर महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पिकाला फलधारणा होत असते तर त्या पिकांमध्ये अगोदर आणि फुलं लागल्यानंतर फळात रूपांतर होण्याचे टायमाला आपण अशा दोन टाईम आहे याची फवारणी घेऊन आपण एकत्रित उत्पन्न वाढू शकतो.

टाटा बहार प्रमाण?

शेतकरी मित्रांनो राहिला प्रश्न व याचे प्रमाण किती वापरायचा आहे?

तर आपल्याला प्रति एकर साठी टॉनिक आहे तर याचं प्रमाण आपल्याला ४०० मिली तिथे वापरायचं आहे.

टाटा बहार किंमत?

आणि याचा जर विचार केला तर या याची किंमत जवळपास आठशे रुपये असते.

शेतकरी मित्रांनो एकंदरीतआपण टाटा बहार या संदर्भातील थोडक्यात माहिती घेतली.

जर तुम्हाला लेख आवडला असेल तर नक्कीच इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.

धन्यवाद.

Gharda Chamatkar Tonic mahiti? चमत्कार फायदे/योग्य प्रमाण संपूर्ण माहिती?

See All Posts

Leave a Comment