Startup India Ioan Schemes| व्यवसाय सुरु करण्यासाठी मिळेल 10 लाखांपर्यंत कर्ज सरकारच्या या योजनेतून


आजचा हवामान अंदाज : येथे पहा


Startup India Ioan Schemes: नमस्कार मित्रांनो, स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार योजनेच्या माध्यमातून ज्यांना व्यवसाय चालू करायचा आहे त्यांना पैसे देत आहे.

स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे. पण पैसे नाहीत तर तुम्ही आता या योजनेचा लाभ घेता येते.

मित्रांनो त्या कोणकोणत्या योजना आहेत ज्यातून तुम्हाला निधी उपलब्ध होत आहे ते आपण या लेखात जाणून घेऊया.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

Startup India Ioan Schemes

मित्रांनो या योजनेचे उद्देश अनुसूचित जमाती अनुसूचित जाती यात ज्या महिला आहेत त्यांना बँके कडून दहा लाख ते कोटी रुपये कर्ज देणे आहे.

मित्रांनो यात (Startup India Ioan Schemes) आतापर्यंत सरकारने 23,827 कोटी रुपये पेक्षा जास्त कर्ज दिले गेले.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

स्टार्टअप इंडिया योजना

– मुद्रा योजना

मुद्रा योजना मित्रांनो ही योजना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर खूप चांगली आहे या योजनेतून नागरिकांना कमी व्याज मध्ये कर्ज (loan) मिळते.

यात तरुण किशोर लहान मुले या तीन श्रेणीत पैसे दिले जातात मित्रांनो आतापर्यंत या योजनेअंतर्गत 68% महिलांना पैसे दिले गेले आणि 27.28 कोटी खाती उघडलेली आहेत आणि या योजनेतून 14.02 लाख कोटी रुपये कर्ज दिले गेले.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

क्रेडिट गॅरंटी फंड योजना

क्रेडिट गॅरंटी फंड (credit guarantee fund) ही एक सरकारी योजना आहे यातून व्यवसाय करण्यासाठी कर्ज दिला जातो.

यात तरुण किशोर लहान मुले यांकरिता कर्ज देतात यात गॅरंटी कव्हरही दिले गेलेले आहे यातून वेगवेगळ्या स्तरात कर्ज देतात.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

कौशल्य विकास योजना

कौशल्य विकास योजना या योजनेच्या माध्यमातून लोकांना रोजगारा करिता कर्ज (loan) दिले जाते आणि कौशल्यपूर्ण म्हणून सुद्धा साजरी करतात यात व्यावसायिक प्रशिक्षण सुद्धा दिले जाते.

ज्या माध्यमातून तरुण स्वतःचा व्यवसाय चालू करतात आणि मित्रांनो यासाठी विविध कौशल्य विकास केंद्र सुद्धा चालू केली गेली.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

स्वाधीनी योजना

मित्रांनो स्वाधीनी योजना यातून देशांमधील रस्त्यावरची विक्री ते स्वतःचे व्यवसाय नव्याने चालू करावे यासाठी पैसे देतात आणि यासाठी छोटा व्यवसाय चालू करायचा असेल, तर दहा हजार रुपये एवढे कर्ज (loan) दिले जाते आणि ते एका वर्षाच्या आत परतफेड करावी लागते.

मित्रांनो या सरकारी योजनेच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी कर्ज घेऊ शकता. (Startup India Ioan Schemes)


yojna : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना चालू – अर्ज करा