Namo Shetakri Yojana |शेतकऱ्यांना मिळणार ६०००रु.

Namo shetkari,Namo shetkari yojana, नमो शेतकरी योजना, नमो शेतकरी दुसरा हफ्ता,

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत आता दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता अशा पद्धतीने हे दोन्ही हफ्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.

त्या संदर्भात आता नवीन GR सुद्धा आलेला आहे म्हणजेच तुम्हाला एकूण आता 6000 रुपये मिळणार आहे.PM किसान योजना 16 वा हफ्ता

PM किसान सन्मान निधी योजने-अंतर्गत हा जो हप्ता आहे तो 28 तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये यवतमाळ मधून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हा जो हप्ता आहे हा केंद्र शासनाचा हप्ता 2000 रुपयाचा.

म्हणजेच आपल्या श्री नरेंद्र मोदी यांच्यातर्फे हे 2 हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.


Namo Shetakri दुसरा हफ्ता

आणि त्यानंतर नमो शेतकरी (Namo Shetkari) योजनेचा जो काही दुसरा हप्ता आहे तो एक जमा होणार आहेत म्हणजे नमो शेतकरी महासंघ निधी योजनेअंतर्गत हा दुसरा हप्ता.

हा GR तुम्ही पाहू शकता हा 1792 कोटी इतका निधी जो आहे तो वितरित करण्यात आला होता. हा जो हफ्ता आहे तो ऑगस्ट ते नोव्हेंबर चा हा 2000 रुपयाचा.


Namo Shetakri तिसरा हफ्ता

आणि त्यानंतर नमो शेतकरी (Namo Shetkari) योजनेचा तिसरा हप्ता आहे हा 2,000 कोटी रुपयाचा GR 23 फेब्रुवारी 2024 रोजी आलेला आहे.


कोणत्या योजनेचे 6000रु मिळणार ?

असे 21 फेब्रुवारी च्या GR चे 2,000रु., 23 फेब्रुवारी च्या GR चे 2,000रु. आणि पीएम किसान योजनेचे 2000रु. चे असे मिळून तुम्हाला तीन हप्ते मिळणार आहेत.

म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत 4,000 रुपये म्हणजेच आपल्या महाराष्ट्राकडून 4,000 रुपये आणि केंद्र शासनाकडून 2,000 रुपये तुम्हाला या महिन्यांमध्ये 6,000 रु. मिळणार आहेत.


अशा प्रकारची महत्वाची अपडेट शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.


स्मार्ट शेतकरी व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा

आजचा हवामान अंदाज – येथे पहा