Pradhan mantri mudra loan yojna : प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना चालू – अर्ज करा

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना, pradhanmantri mudra loan yojna, maharashtra yojna, महाराष्ट्र योजना,

Pradhan mantri mudra loan yojna : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक रक्कम दिली जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

हे पण वाचा:
Ration Card : रेशन बंद होणार जर हे काम केलं नाही !

मुद्रा loan योजनेअंतर्गत मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षापर्यंत वाढवता येते.

कर्जदाराला मुद्रा कार्ड दिले जाते. त्याच्या मदतीने उद्योगासाठी आवश्यक खर्च करता येते.

आवश्यक कागदपत्रे : येथे पहा

हे पण वाचा:
Post Office Insurance Scheme Marathi : ₹520 मध्ये मिळवा 10 लाखांचा विमा : पोस्ट ऑफिसची अप्रतिम योजना !

Mudra loan योजनेची माहिती 👇

तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि त्यासाठी निधीची गरज असेल, तर तुम्ही प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 15 लाख रुपयापर्यंत कर्जासाठी (loan) अर्ज करू शकता.

ही योजना लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अल्प प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देते.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

हे पण वाचा:
आनंदाचा शिधा गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मित । Anandacha shida gudipadwa in marathi 2024

एप्रिल 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरू करण्यात आली.

जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल आणि भांडवलाच्या समस्येला तोंड देत असाल तर केंद्र सरकारच्या योजनांद्वारे तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकतात.

आवश्यक कागदपत्रे : येथे पहा

हे पण वाचा:
Sanman Dhan Yojana : सन्मान धन योजना 10,000 रु. मिळणार ! संपूर्ण माहिती

आजचा हवामान अंदाज : येथे पहा