Solar Pump Yojna : सौर कृषी पंपासाठी 95% अनुदान : अर्ज चालू

Solar pump yojna, saur krushi pump yojna,

शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप व कुसुम सोलर पंप या योजनेसाठी राज्य शासनाच्या अंतर्गत एससी प्रवर्गासाठी अर्ज सुरू झालेले आहेत.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

तर या योजनेमध्ये कशा पद्धतीने सहभागी व्हायचं याबद्दलची सर्व माहिती आपण पाहणार आहोत. maharashtra solar pump

शेतकरी बंधुनो राज्य शासनाच्या वतीने महाडीबीटीची वेबसाईट वर चार दिवसापूर्वीपासून बदल करण्यात आलेला आहे.व यामध्ये योजनांमध्ये देखील काही बदल करण्यात आलेला आहे.

आपण जर एससी प्रवर्गामधील असाल आणि आपल्याला सौर कृषी पंप आपल्या शेतासाठी बसवायचा असेल तर आता महाडीबीटी या पोर्टलवर देखील आपल्याला अर्ज करता येणार आहे, ही प्रक्रिया सद्यस्थितीला फक्त एसी प्रवर्गासाठी असणार आहे.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

भविष्यामध्ये ही प्रक्रिया इतर सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुरू केली जाणार आहे, तर सद्यस्थितीला ही योजना SC साठी असून यामध्ये आपण अर्ज करू शकता यामध्ये जवळपास 90 ते 95 टक्के अनुदान आपल्याला योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे.maharashtra solar pump yojana.

90 ते 95 टक्के अनुदान 👇

शेतकरी बंधूंना या योजनेमध्ये अर्ज केल्यानंतर व आपण या योजनेमध्ये पात्र झालात तर आपल्याला जवळपास 90 ते 95 टक्के अनुदान हे कृषी पंप बसवण्यासाठी मिळणार आहे.

म्हणजेच जवळपास दोन लाख रुपयाचा सौर कृषी पंप हा आपल्याला दहा ते 19 हजार रुपयांमध्ये मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व इतर सर्व अनुदान हे आपल्याला राज्य शासन केंद्र शासन यांच्याकडून मिळणार आहे.