Solar Pump Yojna : सौर कृषी पंप अर्ज करण्याची प्रक्रिया

Saur krushi pump yojna,

अर्ज करण्याची प्रक्रिया

१) शेतकरी बंधूंना आपल्याला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम महाडीबीटी या वेबसाईट वरती आपल्याला अर्ज सादर करायचा आहे.

२) अर्ज सादर करताना सर्वप्रथम आपल्याला प्रोफाइल क्रिएट करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

३) प्रोफाइल क्रिएट झाल्याच्या नंतर आपल्याला आपली सर्व माहिती भरायची आहे.

४) जसं की आपलं नाव, ई-मेल आयडी,पत्ता,मोबाईल क्रमांक, आपल्या शेत जमिनीचा तपशील शेतामध्ये असणाऱ्या पिकांचा तपशील ही सर्व माहिती भरून आपल्याला सादर करायची आहे.

५) त्यानंतर आपल्याला येथे अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

६) आपल्याला मुख्यमंत्री सौर कृषी पंप या पर्याय क्लिक करून आपला अर्ज सादर करायचा आहे.

७) आपल्या खात्यावरून 23 रुपये 30 पैसे कट होतील आणि आपला जो अर्ज आहे तो शासनाकडे सादर होईल.

तर अशा प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.