Post Office FD Interest Scheme : पोस्ट ऑफिस FD योजना bank पेक्षा जास्त व्याजदर : Apply Now

Post office FD interest scheme, पोस्ट ऑफिस योजना, post offfice yojana,

Post Office FD Interest Scheme :

किती वर्षाचा एफडी करावा लागेल ?

या योजनेत किती व्याजदर आहे? लाभ कसा घ्यायचा आहे ?

या एफडीसाठी (FD) प्रोसेस काय आहे?

संपूर्ण माहिती लेखात पाहणार आहोत.


या योजनेत किती टक्के व्याज मिळते ? : येथे पहा

पोस्ट ऑफिसच्या योजनेत बँकेच्या मुदत ठेवी पेक्षा अधिकचे व्याज मिळत आहे.

यामध्ये गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे, तर बँकेतील खात्यात रक्कम पडून राहिल्या पेक्षा तिचा सदुपयोग करणे कधी फायदेशीर ठरते.

या योजनेत किती टक्के व्याज मिळते ? : येथे पहा

Post Invest Scheme : आता राष्ट्रीय आणि मोठ्या खाजगी बँका बचत योजना (FD) वर कमी व्याजदर देत आहे. आणि त्यातच पोस्ट ऑफिस मध्ये अधिक व्याजदर (Interest) मिळत आहे.

Post Office FD Interest Scheme : पोस्टाने ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) बचत योजना सुरू केली आहे.

यालाच आपण सीनियर सिटीजन सेविंग स्कीम (Senior Citizen Savings Scheme) असे म्हणतो.

या योजनेत किती टक्के व्याज मिळते ? : येथे पहा

या योजनेतील गुंतवणुकीवर कोणतीही जोखीम नाही.

आणि पोस्ट ऑफिस बचत योजनेत विविध पर्याय उपलब्ध आहेत. जसे कि,

बचत ठेव, आवर्ती ठेव, मुदत ठेवू, मासिक योजना, बचत इत्यादी गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक उद्दिष्टानुसार या पर्यायांमधून निवड करू शकतात.

आणि गुंतवणूकदारांना ऑनलाइन अर्ज करता येतो. पोस्ट ऑफिस बचत खाते उघडता येते. ग्राहकांसाठी आता धनादेशांनी एटीएमची (ATM) सुविधा पोस्ट ऑफिस ने सुरू केली आहे.

या योजनेत किती टक्के व्याज मिळते ? : येथे पहा

आता योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम आणि सीनियर सिटीजन सेविंग स्कीम या दोन्ही योजना आहेत.

या योजनेच्या अधिक माहिती आपल्या गावातील जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा पोस्टमन कडे जाऊन अधिक माहिती व खाते उघडता येते.

Post Office FD Interest Scheme marathi