Senior Citizen Savings Scheme : Post Office Fix Deposite Yojana : पोस्ट ऑफीस योजना किती व्याज मिळते?


या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणूक करता येते, ही योजना तुमच्या बचतीवर 8% व्याज देते.

या पोस्ट ऑफिस योजनेचं नाव सीनियर सिटीजन सेविंग स्कीम्स असं नाव आहे. यावर ती आपल्याला 8 टक्के व्याजदर दिले जाते.


आजचा हवामान अंदाज : येथे पहा