Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज – पंजाब डख

Panjab dakh, panjabrao dakh, पंजाब डख, पंजाबराव डख,

*विभाग अंदाज*👇

🔴 *विदर्भात 15 फेब्रुवारी पासून दिवसा उन तापेल रात्री अकरा वाजल्यापासून थंडी जाणवेल .*

🔴 *मराठवाड्यात 16 फेब्रुवारी पासून उन वाढेल रात्री अकरा नतंर थंडी जाणवेल .*

गाय/म्हैस गोठा योजना 100% अनुदान : येथे पहा

🔴 *पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र 27 फेब्रुवारी पर्यंत थंडी जाणवेल . दिवसा उन तापेल रात्री अकरा वाजल्यापासून सकाळपर्यत थंडी जाणवेल .*

🔴 *उत्तर महाराष्ट्रात 28, फेब्रुवारी पर्यत थंडी राहील . रात्री अकरा नतंर उत्तरेकडूण वारे येइल थंडी जाणवेल*


*28 फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडे पण दिवसा उन तापेल व रात्री अकरा पासून थंडी जाणवेल! (दिवसा 💥 उन तापेल रात्री थंडी )

*माहीतीस्तव* 👇


🔴 *राज्यात 28 फेब्रुवारी पर्यत हवामान कोरडे राहील 28 तारखेपर्यत थंडीचा मुक्काम राहील .

दिवसाला 50 ते 55 लिटर दूध देणारी गाय : येथे पहा

दिवसा उन्हाचा चटका वाढेल पण रागी अकरा च्या दरम्याण उत्तरे कडून वाऱ्याची झुळुक येइल व रात्री थंडी जाणवेल . पाउस काही येणार नाही त्यामुळे हरभरा गहु काढूण्यासाठी पोषख वातावरण .*

🔴 *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.*


काळ्या टोमॅटोची लागवड करून देशातील शेतकरी होत आहेत श्रीमंत. : येथे पहा