सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सरकारकडून १० कोटी शेतकऱ्यांच्या (Agriculture) खात्यात १२व्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती.
पैसे खात्यात कधी येणार ? येथे पहा.
तर आता शेतकरी आतुरतेने १३व्या हप्ता कधी येणार याची वाट पहात आहे. त्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी आहे.
शेतकऱ्यांनी ई-केवायसी (e KYC) पूर्ण केल्यावरच त्यांना हप्ता मिळेल. त्याशिवाय त्यांचा हप्ता येणार नाही.
पैसे खात्यात कधी येणार ? येथे पहा.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Prime Minister Kisan Sanman Nidhi) योजनेच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण १२ हप्ते जमा झालेत आणि आता १३व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.