Pm kisan yojna date 2023


पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १३वा हप्ता २७ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

गाय/ म्हैस गोठा योजना 100% अनुदान : येथे पहा

ई-केवायसी न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना १२वा हप्ता मिळाला नव्हता.

आता त्या शेतकऱ्यांना १२ व्या हप्त्याची आणि १३व्या हप्त्याची रक्कम मिळून ४ हजार रुपये खात्यावर जमा होणार आहेत.


पीएम किसान हेल्पलाइन नंबर –

यादीमध्ये नाव नसेल किंवा इतर काही अडचणी येत असल्यास या १५५२६१ / ०११-२४३००६०६ हेल्पलाईन नंबर वर कॉल करा.


Loan : व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून मिळणार 5 लाख रुपये : येथे पहा