Nabard Dairy Loan : नाबार्ड कडून पशुपालन व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते तसेच शासनाकडून या कर्जावरती 25% पर्यंत सबसिडी दिली जाते.
पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते. सरकार देखील पशुपालन व्यवसायासाठी प्रोत्साहन देते.
सरकार पशुपालन व्यवसायासाठी शेतकऱ्यांना तब्बल 25 टक्के अनुदान देत आहे.
पशुपालनामध्ये कुक्कुट पक्षी, शेळ्या, गाई, म्हशी, डुक्कर इ. या सारख्या पशुपालनसाठी सरकार अनुदान देत आहे.