Nabard Loan Apply : पशुपालन व्यसायासाठी २५% अनुदान.


Nabard Loan Apply : नाबार्ड करून कर्ज मिळवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या ला प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून घ्यावा. यामध्ये किती गाई म्हशी विकत घेतल्या जाणार आहेत. त्यांना किती खर्च येईल तसेच गोठा बनवण्याचे मोजमाप व त्याचा खर्च या सर्वांचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून आपल्या जवळील बँकेत अर्ज करावा लागेल.

जर त्या बँकेमध्ये नाबार्ड करून मिळणारे कर्ज उपलब्ध असेल तर बँक तुमचे कर्ज मंजूर करेल व नाबार्ड कडून तुम्हाला सबसिडी देखील मिळेल.


आजचा हवामान अंदाज : येथे पहा