Kusum Solar Yojna : शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे, कुसुम सोलर योजना ही राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे.
आज 17 मे 2023 पासून तीन एचपी पाच एचपी व 7.5 एचपी साठी अर्ज मागविण्यात येणार आहेत.
किती अनुदान मिळणार ? : येथे पहा
कुसुम सोलर (kusum solar) योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रवर्गासाठी वेबसाईट चालू करण्यात आलेली आहे.
परंतु mahaurja.com ही वेबसाईट सद्यस्थितीला अंडर मेन्टेनन्स मध्ये आहे म्हणजे अपेक्षा जास्त शेतकरी वर्ग या वेबसाईट वरती गेल्यामुळे सदर वेबसाईट ही स्लो आहे.
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
वेबसाईट सुरू झाल्याच्या नंतर जास्तीत जास्त दोन दिवसाच्या आत मध्ये आपल्याला अर्ज करणे आवश्यक राहील.
कारण की जो शेतकरी प्रथम अर्ज करेल त्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे कारण की कोणत्याही क्षणाला वेबसाईट बंद होऊ शकते.
किती अनुदान मिळणार ? : येथे पहा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा