Kusum solar yojna : कुसुम सोलर योजना


शेतकरी बंधूंनो कुसुम सौर पंपासाठी अर्ज कालपासून सुरू झालेले आहेत परंतु ही वेबसाईट सद्यस्थितीला slow आहे.

आज दिवसभरामध्ये ही वेबसाईट सुरू होईल जशी वेबसाईट सुरू होईल.

ऑफिशिअल वेबसाइट : येथे क्लिक करा

आपल्यापर्यंत माहिती सादर केली जाईल त्यासाठी आपण खालील व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन होऊ शकता म्हणजे वेबसाईट जशी चालू होईल आपल्यापर्यंत माहिती सादर केली जाईल

खाली दिलेल्या वेबसाईट वरतीच फॉर्म भरा कारण की बरेच च्या फसव्या वेबसाईट मार्केटमध्ये सादर झालेले आहेत त्यासाठी अर्ज करताना खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरतीच अर्ज करावा इतर ठिकाणाहून अर्ज करू नये ही विनंती

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा


आजचा हवामान अंदाज : येथे पहा