Kusum solar yojna : कुसुम सोलार योजना : किती अनुदान मिळणार ? – येथे पहा


किती अनुदान मिळणार ?

Kusum solar yojna : शेतकरी बंधूंसाठी खुल्या प्रवर्गासाठी 90% सबसिडी असणार आहे व अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी 95 टक्के सबसिडी आपल्याला मिळणार आहे .

म्हणजेच आपल्याला तीन एचपी पंप खरेदी करण्यासाठी फक्त 19380 रुपये पाच एचपी पंप खरेदीसाठी 26975 व

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

7.5 एचपी साठी 37 हजार 440 रुपये एवढी रक्कम आपल्याला भरावी लागणार आहे.

एस सी प्रवर्गासाठी तीन एचपी साठी 9690 रुपये पाच एचपी साठी 13488 रुपये व 7.5 एचपी साठी 18 हजार 720 रुपये एवढीच रक्कम आपल्याला भरायचे आहे


आजचा हवामान अंदाज : येथे पहा