kapus pategal thambavnyasathi upay : शेतकरी मित्रानो शेतकरी कट्टा वरती आपले स्वागत.
खर्च
तुमच्या कपाशीला जास्तीत जास्त फळ फांद्या आणि त्याच्यासोबत 10 रुपये मध्ये तुमच्या कपाशीची पूर्णपणे पातेगळ वगैरे होत असतील तर ती कशा प्रकारे तुम्ही थांबवू शकता ?
आता या लेखामध्ये मी त्याच्या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. सांगायचे म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला माहिती आवडत असतील तर हा लेख कापूस उत्पादक शेतकरी पर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.
पाते धारणा कमी होण्याचे कारण ?
मित्रांनो आपल्या कापशी मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नत्रयुक्त खतांचा जास्तीत जास्त वापर करतो. आता नत्रयुक्त खतांचा जास्तीत जास्त वापर यामुळे आपल्या कपाशीची जास्तीत जास्त अनावश्यक वाढ होते. अनावश्यक वाढ झाल्यामुळे आपल्या कपाशीमध्ये फळ फांद्यांची संख्या कमी लागते पाते धारणा कमी प्रमाणात झालेली पाहायला मिळते. आणि थोडीफार सुधारणा झाल्यानंतर जास्तीत जास्त वाढ वरती वाढायला आपला कापूस शेंड्याच्या दिशेनी वरती वाढायला लागल्या मुळे आपल्या कपाशीचे अन्नद्रव्ये सत्तेवर ते खर्च होतं. आणि एकंदरीत आपल्या कपाशीची प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? अशी कोणती गोष्ट आहे की आपण घरच्या घरी करून आपल्या कपाशीची अनावश्यक वाढ सांगू शकतो? आणि कपशिला एकंदरीत जास्तीत जास्त पाती लागण्यासाठी मदत करू शकतो. आणि त्याच्यासोबत जास्तीत जास्त अन्नद्रव्य वरच्या दिशेने खर्च न करता आपल्या फळे फांद्या वाढण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त होण्यासाठी आपण तिथे मदत करू शकतो ?
उपाय :
आपल्याला करायचं काय आहे शेतकरी बंधूंनो, आपल्याला आपल्या कापूस पिकाचे शेंडे कट करायचे आहे.
मित्रांनो जर तुमचा कापूस डोक्याच्या वर चालला असेल आता तुम्हीही कपाशीचे माझ्या पाठीमागे पाहू शकतात याची जवळपास सध्याच्या काळात सहा फुटांपेक्षा जास्त उंची गेलेली आहे. पूर्णपणे हवेत वाढते.
त्यामुळे एकंदरीत आपण पात्यांचा वगैरे जर विचार केला तर इतर धाग्यांच्या तुलनेत कमी आपल्याला लागलेले पाहायला मिळत नाही.
तर शेतकरी मित्रांनो अतिशय जो शेंड्याचा भाग असतो कापूस पिकाचा एकदम गार मंद असतो.
तर आपल्याल आपल्या कपाशीची उंची जास्तीत जास्त पाच फुटाच्या साडे पाच फुटापेक्षा वाढायला लागली असेल तर,
आपल्यालाही शेंडे आहे तर तो कट करून टाकायचं आहे.
आता हा आल्यानंतर पूर्णपणे त्याच्या दिशेने अन्नद्रव्य खर्च होतात! किंवा शेंडा तिथे जास्तीत जास्त अन्नद्रव्य वरच्या दिशेने वाढण्यासाठी युज करत असतो! ते कापूस पीक तर ते शेंडा खुडला मुळे
then आपल्या कपाशीच्या या खालच्या फळफांद्या वगैरे असतात तर जास्तीत जास्त वाढण्यासाठी मदत होते.
आणि खालच्या आपल्या कपाशीचे अन्नद्रव्य तयार करण्यासाठी त्याच्या सोबतचा त्याचे रूपांतर पात्यामध्ये होण्यासाठी मदत करतात.
आणि त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपली जबरदस्त पातेगळ असेल तर ती सुद्धा तिथे थांबायला मदत करताना आपल्याला पाहायला मिळते.
शेतकरी मित्रांनो कसा वाटला लेख? अतिशय कमी वेळामध्ये चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमचा कापूस साडेपाच फूट म्हणजे आपल्या स्वतःच्या डोक्यावर वर वाढायला लागला असेल तर then तुम्ही १० रुपयांमध्ये कपाशीचे शेंडे खुडून एकंदरीत आपल्या कापूस पिकातील भविष्यामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी मदत करणारे कपाशीचे एकंदरीत पातेगळ वगैरे असते तर ते शंभर टक्के थांबण्यासाठी आपल्याला तिथे मदत होणार आहे.
kapus pategal thambavnyasathi upay : हा लेख आवडला असेल तर इतर कापूस उत्पादक शेतकरी पर्यंत शेअर करा
धन्यवाद
Kapus khat vyavsthapan? / कपाशीला विद्राव्य खताचा योग्य वापर?