Kapus khat vyavsthapan? / कपाशीला विद्राव्य खताचा योग्य वापर?

kapus khat vyavsthapan : वेगवेगळ्या प्रकारचे विद्राव्य खत, विद्राव्य खत म्हणजे काय?= पाण्यात विरघळणारी खते.

तुम्ही फवारणीद्वारे किंवा शेतकरी बंधूंनो पाठ पाण्याच्या साहाय्याने किंवा शेतकरी मित्रांनो ड्रीप द्वारे सोडू शकतात.

अशा विद्राव्य खतांचा जर तुम्हाला कपाशीमध्ये वापर करायचा असेल.

तर योग्य वेळेला योग्य विद्राव्य खत कोणते वापरावे किंवा सध्याच्या काळात तुमच्या कपाशीला बोंडे लागले? पाते लागले but कोणते खत वापरावे? कपाशीच्या सुरुवातीच्या काळात कोणत्या विद्राव्य खत वापरू? या संदर्भात सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. लेख आवडला तरच इतर आपले कापूस उत्पादक शेतकरी पर्यंत शेअर करा.

Kapus khat vyavsthapan

वेगवेगळ्या प्रकारचे विद्राव्य खत पाहायला मिळतात. आणि त्यातल्या त्यात आपण कपाशी वरती वेगळा कपाशीच्या अवस्थेनुसार वाढीच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांचा आपण कपाशी वर फवारणी मध्ये वापर करू शकतो. शेतकरी बंधूंनो १९ १९ १९ , १२ ६१ ०० , १३ ०० ४५, १३ ४० १३ किंवा शेतकरी मित्रांनो ०० ५२ ३४ किंवा शेतकरी बंधूंनो आपल्याला त्याच्या सोबत ०० ०० ५० आपण पोटॅशियम सोनाईट सुद्धा म्हणतो किंवा मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट सूक्ष्म अन्नद्रव्य असे वेगवेगळे प्रकारचे विद्राव्य खत दुकानांमध्ये उपलब्ध असतात. आणि निश्चितच तुम्हाला शंभर टक्के वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शनाचे व्हिडिओ युट्यूब वरती पाहून कदाचित कन्फ्युज होऊ शकता. किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस आपल्या कृषी सेवा केंद्र मध्ये जातात निश्चितच त्या वेळेला तुम्ही एकात्मता वेगळे का देतो तर निश्चितच लेख शेवटपर्यंत बघा. योग्य विद्राव्य खत तुम्ही वापरायला 100% शिकाल.

मित्रांनो कोणते खत द्यावे?

१९ १९ १९

सुरुवातीच्या अवस्थेत 25 ते 30 दिवसाच्या आसपास तुम्ही तुमचा कापूस पिकामध्ये 19 19 19 19 खत फवारणी मधून.

किंवा शेतकरी मित्रांनो ड्रीप द्वारे वापर करू शकता.

१२ ६१ ००

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो विद्राव्य खत आहे तर तुम्ही १२ ६१ ०० ज्यावेळेस आपल्या कपाशीला थोड्याफार प्रमाणात पाते धारणा फुलधारणा तिथे चालू झालेली असते तर आशा वेळेला 12 61 00 या विद्राव्य खतांचा वापर करू शकतात.

१३ ४० १३

त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो 13 40 13 आता या विद्राव्य खतांचा वापर कधी करावा या विद्राव्य खतांचा वापर आपल्याला ज्या वेळेस आपल्या कपाशीला 40 50 60 टक्‍क्‍यांपर्यंत फुलधारणा येथे झालेली असते. तर आपल्याला 13 40 13 या विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे.

१३ ०० ४५

शेतकरी मित्रांनो 13 00 45 या विद्राव्य खतांचा वापर कधी करावा मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कपाशीला 14 ते 15 टक्के दहा टक्के पर्यंत त्याचे रूपांतर बोंडामध्ये झालेला असतं तर आशा वेळेला आपल्या १३ ०० 45 या विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे.

०० ५२ ३४

फवारणीद्वारे किंवा ड्रीपद्वारे त्यानंतर शेतकरी मित्रांनो ०० ५२ ३४ या विद्राव्य खतांचा वापर कमी करायचा ज्यावेळेस आपल्या कपाशीचं जवळपास नव्वद ते शंभर टक्के त्याचे रूपांतर झालेले असते तर अशा वेळेला आपल्या ०० ५२ ३४ या विद्राव्य खतांचा वापर करायचा आहे.

०० ०० ५०

मित्रांनो त्याच्यानंतर पोटॅशियम सोनाईट पण ०० ०० ५० म्हणतो या विद्राव्य खतांचा वापर आपल्याला कपाशीमध्ये कधी करायचे माहिती का? आपल्या कपाशीला बोंडे लागून एक पाच दहा दिवस 100% दहा पंधरा दिवस झालेले असतात. ०० ५२ ३४ मारून झाल्यानंतर पाच दहा पंधरा दिवसाचे असतात. या विद्राव्य खतांचा वापर करायचा.

kapus khat योग्य प्रमाण

शेतकरी मित्रांनो योग्य प्रमाण किती वापरायचे ज्या वेळेस तुम्ही फवारणी मधून कोणत्याही विद्राव्य खत वापरतात.

फवारणी द्वारे – तर फवारणी मधून प्रति एकरसाठी आपल्याला एक किलो म्हणजे पंधरा ते वीस लिटरचा जर तुमचा फवारणीचा पंप असेल then आपल्याला जास्तीत जास्त 100 ग्रॅम कोणत्याही विद्राव्य खतांचा फवारणी करायची आहे.

ड्रीप द्वारे – ड्रीप द्वारे प्रमाण किती वापरायचे माहिती का? आपल्याला तीन ते चार किलो प्रति एकरसाठी विद्राव्य खत योग्य अवस्थेत ड्रीप द्वारे किंवा शेतकरी मित्रांनो सरीचे साह्याने कापसाला सोडणे गरजेचे आहे.

अशा प्रकारे जर तुम्ही विद्राव्य खतांचा तुमच्या कपाशीमध्ये जर वापर केला तर,

शंभर टक्के तुमच्या कपाशीला तिथे जास्तीत जास्त पाते जास्तीत जास्त बोन्डे असतील आणि तुमच्या कपाशीचे उत्पादन वाढल्या शिवाय राहणार नाही.

लेख कसा वाटला खाली कमेंट करुन सांगा आणि निश्चितच आवडला असला, तर करून आपले इतर जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.

धन्यवाद.

Best Tonic For cotton crop? / कापूस /कपाशीला कोणत्या टॉनिक ची फवारणी करावी?

See all Posts

Leave a Comment