kapashila khat Konte Takave? कपाशीला शेवटचे खत कोणते टाकावे?

kapashila khat Konte Takave : नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे, पुन्हा एकदा शेतकरी कट्टा वेबसाईट वर. तर एकंदरीत कापूस उत्पादक जर तुम्ही शेतकरी असाल तर कपाशी संदर्भात असा कुठला ही प्रश्न नाही याचं उत्तर तुम्हाला वेबसाईट च्या माध्यमातून मिळाला नाही.

मित्रांनो भरपूर सारे शेतकर्यांचा कापूस सध्याच्या काळा मध्ये शंभर दिवसांच्या पुढे तिथे लागवड करून झालेली आहे.

तीन महिने होऊन गेले आहेत. आणि अशातच भरपूर सारे शेतकरी मला एक प्रश्न विचारत आहे तर कपाशी ला शेवटचा खत व्यवस्थापन कसे करावे? जेणेकरून जास्तीत जास्त उत्पन्न निघेल.

शेतकरी मित्रांनो, एकतर हे शेवटचा खत व्यवस्थापन तुमचे दुसरे असू शकते. किंवा तिसरे खत व्यवस्थापनअसू शकते. हे तुमच्या शेवटचा खत व्यवस्थापन असू शकतो. मित्रांनो, ऑल रेडी भरपूर सारे कापूस साठी लेख बनवलेले आहे किंवा प्रत्येक लेखामध्ये काही ना काही खत व्यवस्थापना संदर्भात माहिती देत असतो.

मित्रांनो, एकंदरीत शेवटच्या खत व्यवस्थापन करताना आपल्या ला काय गोष्टी गरजे च्या आहेत? हे लक्षात घ्या.

मित्रांनो, आपला शेवटचा खत व्यवस्थापन करताना आपल्या कपाशीला तिथे जास्तीत जास्त पाते दरम्यान जास्तीत जास्त फुल धारणे साठी सुरुवात झालेली असते आणि अशातच आपल्याला चांगल्या दर्जा चे खत करणे गरजेचे आहे.

  • चुकीचा खर्च झाला तर कदाचित आपल्या कपाशीची पातीगळ होऊ शकते.

बोंडाची चांगली साइज होण्यासाठी आपल्या कपाशीला पोटॅशियम पालाश. अठरा किंवा त्या ची गरज भासते.

तर पालाश युक्त खतांचा आपल्याला कपाशी ला या फवारणी मध्ये जास्तीत जास्त वापर करायचा आहे.

आणि नत्र युक्त खतांचा अतिशय कमी प्रमाणात आपल्या करायचा आहे. कारण कपाशी मध्ये नत्राचे प्रमाण जर वाढलं तर पातेगळ होत असते. अनावश्यक कपाशी ची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते.

kapashila khat Konte Takave?

आता खत कोणती टाकायचे? पोटॅश खत म्हणजे डायरेक्ट आपला एमओपी पोटॅश येतो ज्या मध्ये साठ टक्के पोटॅश आहे तर याची मात्र आपण पंचवीस ते तीस किलो या खत व्यवस्थापन करता येते. किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा शेतकरी मित्रांनो नऊ चोवीस चोवीस. किंवा शेतकरी मित्रांनी आठ एकवीस एकवीस यासारखे खताचा आपल्या खत व्यवस्थापन करता नी तिथे वापर करू शकतो.

ज्या खात्या मध्ये जास्तीत जास्त पोटॅश ची मात्रा आहे.

मित्रांनो, दहा सव्वीस सव्वीस वापरणार असाल तर प्रत्येका एकरसाठी एक ते दीड मग तुम्ही इथे टाकू शकता.

नऊ चोवीस चोवीस पण तसंच आहे आणि त्या सोबतच आठ एकवीस एकवीस कोणते एक एकर प्रत्येका साठी एक ते दीड टाका.

जास्त खताला सुद्धा तिथे खर्च लागतो. एकतर खतांचे भाव वाढले त्यामुळे

  • खत सुद्धा मोजूनमापूनच आपल्या कपाशीला टाका.
  • अनावश्यक खते टाकू नका.

जेणेकरून आपल्या अनावश्यक खर्च होणार नाही.

आणि एकंदरीत आपल्या कपाशी चे उत्पन्न सुद्धा तिथे जास्तीत जास्त वाढण्यासाठी मदत होईल.

शेतकरी बंधूंनो अशाप्रकारे तुम्ही कपाशी ला शेवटचं तिसऱ्या खत व्यवस्थापन करू शकता.

ड्रीप द्वारे

जर तुमच्याकडे ड्रिप व्यवस्थापना असेल तर, तुम्ही कापूस ड्रिपवरती लावलेला असेल तर तुम्ही ऐंशी नव्वद दिवसानंतर कपाशीला नेहमी ००:००:५० पाच पाच दहा दिवसाच्या अंतरावर पंधरा दिवसांच्या अंतरावर. द्वारे तिथे सोडू शकता. ड्रिप द्वारे जर तुम्ही पोटश त्याचप्रमाणे. प्रत्येका साठी तीन ते तुम्ही ड्रिपच्या सहाय्या ने सोडू शकता. किंवा शेतकरी मित्रांना फवारणी मधून सुद्धा तुम्ही खत व्यवस्थापन करू शकता. जिओ ००:५२:३४ किंवा १३:४०:१३ . शेतकरी मित्रानो अशा खताचा वापर आपण फवारणी मधून सुद्धा तिथं kapashila khat वापरू शकतो.

मित्रांनो, एकंदरीत लेख कसा वाटला?

हे तुम्हाला कुठला ही प्रश्न असेल. तर शेवटचा खत व्यवस्थापना बद्दल खाली कॉमेंट करून विचारा.

जास्तीत जास्त लवकरात लवकर या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल.

जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल.आणि नुकसान होणार नाही.

मित्रांनो, निश्चितच लेख आवडला तर इतर जे आपले कापूस उत्पादक शेतकरी असतात त्यांच्या पर्यंत हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.

धन्यवाद.

Kapus pachvi Favarani? / कापूस पाचवी फवारणी कोणती करावी ?

See All Posts

Leave a Comment