Manache Ganpati Pune : पुणे म्हंटल की आपल्याला आठवतात हे पाच मानाचे गणपती.
पण हे 5 मानाचे गणपती हे नेमकी ठरवले कोणी आणि त्याच्या इतिहास काय? हे आपण या आजच्या ब्लॉग मध्ये जाणुन घेऊया.
आपण या पाच मानाच्या गणपती विषयी थोडक्यात जाणुन घेऊया
श्रीमंत दगडूशेट गणपती इतिहास : येथे पहा
कसबा गणपती (Kasba Ganpati)
मानाचा पहिला गणपती – तर पाहिला मानाचा गणपती आहे कसबा गणपती.
कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेश उत्सवाला 1893 साली सुरुवात झाली.
पण या गणपती इतिहास शिवरायांच्या काळातला आहे.
कसबा गणपती म्हणजे पुण्याच ग्रामदैवत मानल जात.
या गणपतीची मुर्ती स्वयंभू आहे अस म्हणतात कि शहाजी राजे यांनी 1636 सालात लालमहाल बांधला आणि त्याच दरम्यान राजमाता जिजाऊनी दगडी गाभारा बांधुन या मूर्तीचि इथे स्थापना केली.
छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जात असत त्यावेळी ते याच मूर्तीचे दर्शन घेऊन जात असत.
श्रीमंत दगडूशेट गणपती इतिहास : येथे पहा
श्री तांबडी जोगेश्वरी गणपती (Tambdi jogeshari Ganpati)
मनाचा दुसरा गणपती – मानाचा दुसर स्थान प्राप्त झालाय श्री तांबडी जोगेश्वरी या गणपतीला.
तांबडी जोगेश्वरी गणपती म्हणजे पुण्याची ग्रामदैवता इथल्या गणेशोत्सव उत्सवाला बुधवार पेठमधल्या भाऊ बेंद्रे यानी 1983 साली सुरुवात केली.
गुरुजी तालिम गणपती (Guruji Talim Ganpati)
मनाचा तिसरा गणपती – गुरुजी तालिम गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती.
हा गणपती 1887 साली सुरु झाला.
नानासाहेब खासगीवीले, भिकू शिंदे, शेख कासम यांनी या उत्सव सुरु केला.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.
श्री तुळशीबाग गणपती (Tulshibaug Ganpati)
मनाचा चौथा गणपती – नंतर येतो मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती.
या गणपतीची सुरुवात झाली 1900 सालात आणि हा गणपती व्यापाराचा गणपती म्हणुन ओळखला जातो.
श्री केसरी गणपती (Shri kesari Ganapti)
मनाचा पाचवा गणपती – आणि शेवटचा म्हणजेच मानाचा पाचवा गणपती आहे श्री केसरी गणपती.
श्री केसरी गणपतीची स्थापना झाली 1998 साली मुर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली.
Dagadushet Ganapti इतिहास : येथे पहा
Manache Ganpati Pune history पाच मानाचे गणपती ठरवले कोणी ?
पण आता प्रश्न उरतो तो म्हणजे हे पाच मानाचे गणपती ठरवले कोणी ? (manache ganpati tharavale konhi)
इतिहासाचे अभ्यासक श्री. महेश फणसमकर आम्हाला म्हणाले याच Credit जात ते लोकमान्य टिळक याना झाल अस कि कसबा आणि तांबडी जोगेश्वरी अनेक पुर्वीचा इतिहास लाभला आहे.
आणि हि दोन्ही पुण्याची ग्रामदैवत असल्यामुळे विसर्जनाच्या वेळी या दोन गणपतीच्या नंबर एकामागोमाग एक लागला.
पण हे दोन गणपती विसर्जित झाल्या नंतर बाकिच्या उरलेल्या मंडळाची पाहिल विसर्जन कोण करणार या कारणांमुळे वादावादी सुरू झाली मग हि सारी मंडळी तोडगा काढण्यासाठी लोकमान्य टिळकांकडे गेली.
आणि हि वादावादी पुन्हा होऊ नये म्हणुन लोकमान्य टिळकांनी त्याना पाहिला मानाचा गणपती, दुसरा मानाचा गणपती, तिसरा मानाचा गणपती, चौथा मानाचा गणपती आणि पाचवा मानाचा गणपती असा क्रम लावुन दिला.
लोकमान्य टिळकांन मुळेच मानाचे पाच गणपती (Manache Ganpati Pune) अशी प्रथा पडली.
तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर इतरांना नक्की शेयर करा.
गणपती बाप्पा मोरया..
Topics cover in blog
- Pune Ganpati History
- manache pach ganpati
- manacha pahila ganpati
- manacha dusra ganpati
- manacha tisra ganapati
- manacha chaoutha ganpati
- manacha pachava ganpati
- pune manache ganpati history
- 5 manache ganpati
- ५ मानाचे गणपती
- Manache Ganpati Pune
धन्यवाद.
dagdusheth ganpati pune history in marathi : click here
yojana : महाराष्ट्रातील योजनांची माहिती : येथे पहा