Power Tiller Subsidy Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण पावर टिलर योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत
पावर टिलर योजनाही केंद्र सरकार व राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या द्वारे राबवली जाते
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
Power Tiller योजनेसाठी किती टक्के अनुदान मिळणार ?
साधारण ८०,००० रुपये ते १२५००० अनुदान मिळणार आहे
Power Tiller योजनेसाठी पात्रता
- या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराने महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी म्हणून नोंदणी करणे गरजेचे आहे
- अर्जदाराकडे सातबारा व आठ अ चा उतारा असणे आहे.
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
- अर्जदाराच्या नावावर कमीत कमी एक एकर शेती असणे गरजेचे आहे.
- बँक पासबुक असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
- अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती चा असेल तर त्याकडे त्या जमातीचे प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे
- जर अर्जदाराने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला असेल तर पुढील दहा वर्षापर्यंत त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Power Tiller योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- बँक पासबुक (Bank passbook) झेरॉक्स.
- सातबारा 8 अ चा उतारा असणे आवश्यक आहे.
- ग्रामपंचायतीतील आठचा उतारा असणे देखील गरजेचे आहे.
- पासपोर्ट साईज फोटो असणे गरजेचे आहे.
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
Yojna : विहीर १००% अनुदान ४ लाख रु – अर्ज चालू – येथे पहा