PM kisan yojna : पि एम किसान योजनेचे 2 हजार रु. खात्यात येत नसेल तर येथे संपर्क करा.

Pm kisan yojna, pm किसान योजना,

PM kisan yojna : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की,

पात्र झाल्यानंतरही काही शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांचा हप्ता येत नसल्याचे यापूर्वी बरेचदा दिसून आले आहे.

तुमच्यासोबतही असं कधी झालं असेल तर यावरही उपाय आहे

गाय/म्हैस गोठा योजना 100% अनुदान : येथे पहा

पैसे नाही आले तर हे करा 👇

तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी असाल आणि तुम्हाला हप्ता मिळत नसेल तर,

तुम्ही PM Kisan च्या अधिकृत ईमेल आयडीवर pmkisan-ict@gov.in वर संपर्क साधू शकता.

याशिवाय 155261 किंवा 1800115566 किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकांवरही संपर्क साधता येईल.

धन्यवाद..


शेतकऱ्याचे फायद्याचे जुगाड : एकदा बघाच