Yojna : पी एम किसान सन्मान निधी अपात्र यादी


पी एम किसान सन्मान निधी योजना तेरावा हप्ता शेतकऱ्यांची गावानुसार अपात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे.

अपात्र यादी ऑनलाईन पद्धतीने कशी पाहायची आणि कोणत्या शेतकऱ्यांना 13 वा हप्ता मिळणार नाही हे कसे पाहायचे यासंदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत.

यादी पाहण्यासाठी : येथे क्लिक करा.

पी एम किसान तेरावा हप्ता अपात्र यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यासाठी खालील दिलेल्या बटणावर क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट : येथे पहा

1.खालील दिलेल्या बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल तिथे आपले राज्य ➡️आपला जिल्हा➡️ आपला तालुका ➡️आपला गाव निवडा.


2.सर्व निवडून झाल्यानंतर आपल्याकडे खाली चार पर्याय दिसण्यास चालू होतील त्याच्यामधला तिसरा पर्याय आदर Aadhar Authentication status आधार ऑथेंटीकेशन स्टेटस या पर्यायाला लाल कलरच्या बॉक्स मध्ये दाखवलेले आहे या पर्यावर क्लिक करा.

3.या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर खाली फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे नावे दिसण्यास चालू होतील त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी Ineligible म्हणजेच अपात्र यादी यामध्ये आपल्याला नाव दिसणे चालू होतील.या बॉक्समध्ये जेवढ्या पण शेतकऱ्यांची नावे असतील त्या शेतकऱ्यांना तेरावा हप्ता मिळणार नाही. pm kisan Ineligible list

यादी पाहण्यासाठी : येथे क्लिक करा.