पी एम किसान योजना 16 वा हफ्ता कधी येणार ? | Pm kisan Yojana Date Maharashtra

पी एम किसान योजना,pm kisan yojana, पी एम किसान 16वा हफ्ता,pm kisan yojna,


पी एम किसान योजनेचा 16 वा हप्ता कधी रिलीज होणार आहे यासंदर्भातील माहिती भारत सरकार कृषी यवक किसान कल्याण विभागाचे अडवाईजर आहेत मनोज कुमार गुप्ता यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे.

मित्रांनो तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनांमध्ये पात्र असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.


पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता कधी येणार आहे ?

पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे ?

त्यानंतर किती लाभार्थी संख्या पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये सध्या आहे ?

या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी हि पोस्ट संपूर्ण वाचा.

आपल्या स्मार्ट शेतकरी वेबसाईट वर नवीन असाल तर स्मार्ट शेतकरी व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा.


पी एम किसान योजना (Pm kisan yojana)

मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे यामध्ये जे शेतकरी नोंदणी करत आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ते वार्षिक 6000 रुपये प्रति 4 महिन्यांमध्ये 2000 रुपये याप्रमाणे रिलीज केले जात आहेत.

पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत 15 हप्ते जमा झालेले आहेत म्हणजे 30 हजार रुपयासाठी ते शेतकरी पात्र झालेले आहेत

आता मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.


या शेतकऱ्यांना हफ्ता येणार नाही

परंतु भारत सरकारच्या माध्यमातून एक माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे ती म्हणजे जे लाभार्थी केवायसी पूर्ण केलेले नाही.

आशा लाभार्थ्यासाठी सध्या एक कॅम्पेन सुरू करण्यात आलेला आहे हा कॅम्पियन सीएससी सेंटरच्या माध्यमातून चालू करण्यात आलेला आहे.


हफ्ता आला नसेल तर हे करा

मित्रांनो यामध्ये KYC ज्या शेतकऱ्यांनी केलेली नाहीये अशा शेतकऱ्यांनी 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली आहे.

जे शेतकरी KYC पूर्ण करतील अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजना 16 वा हफ्ता जमा केला जाणार आहे.

अन्यथा हे लाभार्थी पी एम किसान योजनेच्या १६ व्या हफ्त्यापासून वंचित राहणारे त्यानंतर दुसरी बाब अशी सांगण्यात आलेली आहे लँड सिडींग ज्या शेतकऱ्यांनी केलेली नाहीये अशा शेतकऱ्यांनी लँड सिडींग करून घ्यावी.

त्यानंतर आधार सिडींग ज्या शेतकऱ्यांनी केलेली नाहीये अशा लाभार्थ्यांनी बँकेला आधार सीडिंग करणं आवश्यक आहे.


पी एम किसान योजनेचा 16 वा हफ्ता कधी येणार ?

आता मित्रांनो मेन मुद्दा येतो आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो 16 वा हप्ता आहे कधी रिलीज होणार आहे ?

यासंदर्भात तुम्ही माहिती ऐकण्यासाठी आतापर्यंत पोस्ट वाचली असेल.

मित्रांनो ध्यानात ठेवा कृषी सेवा किसान कल्याण विभागाचे आडवायझर मनोज कुमार गुप्ता यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 वा हप्ता रिलीज केला जाणार आहे.


हफ्ता कधी येणार याचा प्रूफ

अनेक लाभार्थी परत मला इथे कमेंट करतील त्यांनी प्रूफ जर पाहिजे असेल तर मनोज कुमार गुप्ता यांच्या ट्विटर हँडलला चेक करून सविस्तर माहिती जाणून घ्या.

तुम्हाला अशाच पद्धतींचे विविध महत्त्वपूर्ण योजनांची माहिती सर्वात लवकर तुम्हाला मिळतील धन्यवाद.


महाराष्ट्रातील नवीन योजनांची माहिती – येथे पहा

आजचा हवामान अंदाज – येथे पहा