पंजाब डख हवामान अंदाज today आजचा | panjabrao dakh weather today 2024

पंजाब डख हवामान अंदाज,panjabrao dakh weather today, पंजाबराव डख हवामान अंदाज,panjab dakh, पंजाब डख हवामान अंदाज weather today,

पंजाब डख हवामान अंदाज – नमस्कार मी पंजाब डख मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणीआज आहे 19 फेब्रुवारी 2024,आजचा दिवस म्हणजे आपल्या राजाची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि यानिमित्ताने शेतकऱ्यांसाठी एक खास करून अंदाज देणार आहे.

आज 19 फेब्रुवारी 2024 आहे. आजपासून वातावरणात काय बदल होणार हे शेतकऱ्याचे सांगणार आहे.

अवकाळी पावसाची शक्यता

सर्व विविध पूर्व विदर्भातील शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही 25 फेब्रुवारी पर्यंत तुमचा गहू,हरभरा,तूर काढून घ्या कारण कि 26 फेब्रुवारीला पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे.


गारपीठ होणार – पंजाब डख हवामान अंदाज today

उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,छत्तीसगड त्या भागामध्ये गारपीट होणार आहे. पण त्याचा असर आपल्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना भोगावा लागणार आहे.

म्हणजे मध्यप्रदेश मध्ये देखील जबलपूरच्या भागात गारपीठ होणार आहे.

पुढील महिन्याचा हवामान अंदाज – येथे पहा


या भागात पावसाची शक्यता

म्हणून त्याच्यामुळे आपल्या नागपूर,वर्धा,भंडारा,अचलपूर,अकोट,वरुड,अमरावती तसेच चंद्रपूर,यवतमाळ,पुसद,हिंगोली तो पाऊस परभणी पर्यंत थोडा येऊ शकतो.

वाशीम,बुलढाणा जिल्यांपर्यंत येऊ शकतो म्ह्णून हा अंदाज पूर्व विदर्भातील शेतकर्त्यांनी खास करून लक्षात घ्यावा.

पूर्व विदर्भामध्ये 25 तारखेच्या नंतर 26,27 तारखेला एक अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हा पावसाचा अंदाज लक्षात घ्यावा.


किती तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार – पंजाब डख

उर्वरित राज्यामध्ये परिस्थिती बघितली तर राज्या मध्ये म्हणजे 19 फेब्रुवारीपासून 24 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे.

25 च्या नंतर उत्तर महाराष्ट्र देखील ढगाळ वातावरण राहणार आहे, त्या भागात काही एवढा पाऊस नाही.


त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा वातावरण नाही.

त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पावसाचे वातावरण नाही.

ढगाळ वातावरण – पंजाब डख हवामान अंदाज

पण 26,27,28 ला मात्र मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार.

आणि हिंगोली च्या लगत परभणी भागाकडे थोडा अंशतः पावसाची शक्यता आहे. म्हणून हा पावसाचा अंदाज लक्षात घ्यावा.

सांगायचं झालं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये,अकोट तालुका,अमरावती,अचलपूर,चांदूरबाजार,यवतमाळ,पुसद,हिंगोली,वाशिम,नांदेड,आदिलाबाद या थोडाफार पाऊस येऊ शकतो.

पूर्व विदर्भातील शेतकऱयांनी 25 तारखेपर्यंत तूर,हरभरा,गहू काढून वाटल्यास झाकून ठेवण्याची तयारी ठेवा कारण की 26 तारखेपासून पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे.

धन्यवाद


पुढील महिन्याचा हवामान अंदाज – येथे पहा

हवामान अंदाज पंजाब डख व्हाट्सअँप ग्रुप – जॉईन करा