weather today : आजचा हवामान अंदाज | 6 january 2025

weather today,

आजचा हवामान अंदाज

weather today : राज्यामध्ये जवळपास १ ० जानेवारी पर्यंत पावसाचे वातावरण नाही.

राज्यामध्ये १ ० जानेवारी २ ० २ ५ पर्यंत तीव्र स्वरूपाची थंडी असणार.

१ १ आणि १ २ जानेवारीला उत्तर महाराष्ट्र व विदर्भ, पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण राहणार.

हे पण वाचा:
panjab dakh aajcha hawaman andaj : पंजाब डख आजचा हवामान अंदाज

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

२ ० जानेवारी २ ० २ ५ पर्यंत हवामान कोरडे राहणार, थंडीची तीव्र लाट राहणार.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे वातावरण तयार होणार.

हे पण वाचा:
Panjab Dakh : आजचा हवामान अंदाज – पंजाब डख

अचानक वातावरणात बदल झाला तर, नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.



हे पण वाचा:
Hawaman andaj : आजचा हवामान अंदाज – पंजाब डख