Panjabrao dakh : आज आहे ३ १ डिसेंबर २ ० २ ४.
Aajcha hawaman andaj – Panjabrao dakh
थंडीची तीव्र लाट येणार.
जवळपास १ ५ दिवस थंडीची लाट राहणार, नवीन वर्षाची सुरुवात थंडीने होणार.
३ १ डिसेंबर २ ० २ ४ ते १ ५ जानेवारी २ ० २ ५ पर्यंत तीव्र थंडीची लाट येणार.
जशी मागे थंडी आली होती, तशी थंडी येणार.
१ ५ दिवस हवामान कोरडे राहणार.
अचानक वातावरणात बदल झाला तर, नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.