Kapus vadh kashi karavi? / कापूस वाढ होण्यासाठी उपाय?

Kapus vadh kashi karavi? : आपले सर्वांचे शेतकरी कट्टा या वेबसाइट वरती स्वागत.

मित्रांनो निश्चितच आपण पाहतो त्या संदर्भात खूप सारी माहिती तुमच्यापर्यंत लेखाद्वारे माहिती देण्याचा प्रयत्न केला परंतु शेतकरी मित्रांनो लोकांच्या मला कॉमेंट येत असते की कापसाची सध्याच्या काळामध्ये वाढ होत नाहीये.

  • त्यासाठी आपण योग्य काय करणे गरजेचे आहे?
  • कोणती फवारणी करावी ?
  • कोणती खते वापरावी ?

याचे थोडक्यात या लेखामध्ये अतिशय थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करून. मित्रांनो आपण कपाशीला वाढवण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी? हा लेख याच माहितीसाठी बनवलेला आहे. त्याची लिंक खाली वाटलं मिळेल.

हे पण वाचा:
Kapus Shende Khudni Karavi Ka? / कपाशीचे शेंडे खुडावे की नाही पूर्ण माहिती

हे खत व्यवस्थापन संदर्भात संपूर्ण लेख आहे. मित्रांनो आपण बऱ्यापैकी भरपूर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कपाशीला रेग्युलर वेगवेगळ्या प्रकारची खर्च टाकतो त्याच्यामध्ये 12 32 16 अशा खताचा वापर करतो.

परंतु शेतकरी बंधूंनो असतात तर ते लवकरात लवकर आपल्या कपाशीला किंवा आपल्या पिकाला लागू होत नाही. तर काय करणे गरजेचे आहे? आपल्याला झटपट अशी कोणती खत आहेत कि ज्याचा आपण वापर केला आणि लगेच लगेच लागू होईल?

कपाशी लागवड केलेले शेतकरी बंधूंनो आपल्याला खतांचा आपल्या कापूस पिकाला खत व्यवस्थापन करताना, अमोनियम सल्फेटचा वापर करायचा आहे. मित्रांनो आपण फोटोमध्ये पाहू शकता ज्याला आपण अमोनियम सल्फेट म्हणतो.

हे पण वाचा:
Kapus Kokda Niyantran? / कपाशीवरील कोकडा 100% नियंत्रण कसा करावा?

Kapus vadh उपाय ?

तुम्ही कोणत्याही कंपनीचा अमोनियम सल्फेट प्रति एकरसाठी 40 किलो आपल्याला वापरायचे आहे.

मित्रांनो वापरताना, शक्‍यतो दुसऱ्या इतर कुठलेही खतांमध्ये मिक्स करू नका.

जर तुमच्या कपाशीची वाढ होत नसेल तर हे अमोनिअम सल्फेट आहे. याच्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण २०.५ टक्के असते.

हे पण वाचा:
 COTTON BG4 / नवीन कापूस बियाणे / संपूर्ण माहिती?

आणि त्याच्या सोबतच या दुय्यम अन्नद्रव्याची प्रमाणे आपल्याला ते 2३ टक्के पर्यंत सल्फर असते.

मित्रांनो सल्फर म्हणजे इतर तुमचे खत टाकलेले असतात असतात तर लवकरात लवकर कपाशीच्या मुळापाशी उपलब्ध होतील. आणि लवकरात लवकर शोषून घेण्यासाठी मदत होते. आणि त्याच्यासोबत शेतकरी बंधूंनो म्हणून सुरुवातीला अमोनिअम स्वरूपातील नैट्रोजनआपल्या कपाशीला भेटत असल्यामुळे अतिशय जलद रित्या कपाशीला भेटणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्या कपाशीची वाढ सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते.

या लेखा मार्फत एकच सांगायचं होतं प्रति एकरसाठी कपाशीची वाढ होत नसेल तर 40 किलो अमोनिअम सल्फेट या खताचा अवश्य वापर करा.

हे पण वाचा:
Kapus Utpadan Vadhavnyasathi Upay? / कापूस उत्पादन वाढवण्यासाठी उपाय?

शेतकरी मित्रानो लेख आवडला असेल तर इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेयर करा.

धन्यवाद 


Kapus pategal thambnyasathi upay? / कपाशीचे पातेगळ ,फुटवे वाढण्यासाठी १० रुपये खर्च?

हे पण वाचा:
Pategal niyojan / कपाशीची पातेगळ का होते ? / कपाशीची पातेगळ थांबवा 100%

सगळ्या पोस्ट बघा..

Leave a Comment