Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज

Panjab dakh, panjabrao dakh, पंजाब डख, पंजाबराव डख, hawaman andaj, हवामान अंदाज,

👇 आनंदाची बातमी 👇

🔴 नमस्कार मी पंजाब डख मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी.


🔴 राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात १ जुलै पर्यंत भाग पडत पाऊस पडणार.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा


🔴 १ जुलै पर्यंत कोकणपट्टी व मुंबई उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार.

🔴 सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जुलै मध्ये पहिला आठवडा व दुसरा आठवडा खूप पाऊस पडणार.


👇 पूर्व-सुचना 👇

🔴 १५ जुलै पर्यंत राज्यात पाऊस पडणार खंड पडणार नाही. सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊन जातील. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा


🔴 राज्यात २ जुलैपासून ८ जुलै पर्यंत राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात खूप पाऊस पडणार.


🔴 त्यातून काही शेतकरी उरले तर त्यांची पेरणी १५ जुलै पर्यंत होऊन जाईल. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यावा.

👇 माहितीस्तव 👇

🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


yojna : शेतकऱ्यांना मिळणार मोटर पंप खरेदीसाठी 75% अनुदान : येथे पहा