Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज

हवामान अंदाज, hawaman andaj,panjab dakh, panjabaro dakh, पंजाबराव डख,

विभाग अंदाज 👇

🔴 विदर्भात 8 एप्रील पर्यत हवामान कोरडे दिवसा उन तापेल .

🔴 मराठवाड्यात 7 एप्रील पर्यत हवामान कोरडे . दिवसा उन वाढेल.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

🔴 पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र 7 एप्रील पर्यत हवामान कोरडे व दिवसा उन तापेल.

🔴 उत्तर महाराष्ट्रात 30,31 अंशता ढगाळ वातावरण राहील व 7 एप्रील पर्यंत हवामान कोरडे राहील.

🔴 ( 8,9 एप्रील पंढरपूर, जत, सागंली सातारा कोल्हापूर व कोकन पट्टी ढगाळ वातावरण राहणार आहे.)


माहीतीस्तव 👇

  • आज दि.28 मार्च 2023 आज पासून राज्यात उन्हाचा पारा वाढण्यास सुरवात होइल .
  • 7 एप्रील पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे . त्यामुळे आता दहा दिवसतरी पाउस नाही तरी शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा .

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

  • एप्रील मध्ये एकदा मान्सुनपूर्व अवकाळी पाउस व मे मध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाउस असे दोन पाउस पडतील .

  • 🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा


नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


yojna : सरकारचा मोठा निर्णय रेशन कार्ड होणार बंद – पहा कोणाचे होणार रेशन बंद